नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या योजना पाहण्यासाठी केंद्र सरकारने एक ॲप लॉन्च केलेले आहे.

केंद्र सरकार द्वारे एक ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. या ॲप द्वारे केंद्र सरकारच्या सर्व योजना नागरिकांना थेट सरल ॲप मार्फत मिळणार आहेत. तुम्ही प्ले स्टोर वरून सुद्धा ॲप डाऊनलोड करू शकता व खाली दिलेल्या पर्यायावर सुद्धा ॲप डाऊनलोड करू शकता ॲप डाऊनलोड केल्यानंतर खाली दिलेली माहिती स्टेप बाय स्टेप भरा माहिती भरल्यानंतर व्हेरिफिकेशन साठी … Read more

राज्य सरकारची मोठी घोषणा यांना मिळणार 25 लाख रुपये अर्थसहाय्य

Maharashtra Government Decision:- राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. वन प्राण्यांच्या हल्ल्यात मूर्ती झाल्यास व्यक्तीच्या वारसांना म्हणजे मुला बाळांना आता मिळणार पंचवीस लाख रुपये अर्थसहाय्य या योजनेचा कशाप्रकारे आपल्याला लाभ मिळेल ते आपण पाहणार आहोत व जर वन प्राण्याने आपल्यावर हल्ला केला तर आपण जखमी झालो तर यावर पण आपल्याला अर्थसहाय्य मिळणार आहे व ते कशाप्रकारे अर्ज करावे लागेल ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत .(Maharashtra Government Decision)

गंभीर जखमी दिल मिळणार भरघोस मदत

वन प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचा किंवा माणसाचा मृत्यू झाल्यास व कायम आपण अपंग होत असल्यास गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास राज्य शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जर वन प्राण्याचा हल्ल्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 25 लाखापर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी आज विधान परिषदेमध्ये केली आहे.

यासंदर्भात शुक्रवारी वनमंत्री सुधीर मुंगंटीवार यांनी सभागृहात नियोजन करताना स्पष्ट केले की राज्यात वन पाण्याच्या संकेत वाढ झालेली आहे मानव व वन जीवन संघर्षामध्ये वाढ होत आहे हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या मध्यातून प्रबोधन करण्यात येत आहे डॉक्टर रामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वन विभागाकडून सुरू केलेला आहे

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या निवांत म्हणाले की सध्याच्या आर्थिक तरतुदीमध्ये वन प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू कायमस्वरूपी अपंगवाद गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला आर्थिक मदत द्यायचे आहे त्यामानाने कमी असलेल्या बाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होति. लोकप्रतिनिधी कडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणी होती त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे

हे पण वाचा: महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

वन प्राण्याच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबांना 25 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णयामुळे आणि कुटुंबांना दिलासा मिळणार आहे जखमी झाल्यास त्याला औषध उपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. मात्र खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे व त्याचे असल्याचे त्याची मर्यादा रुपये पन्नास हजार प्रति व्यक्ती अशी राहील शक्यता शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात उपचार करावे असे नमूद शासन निर्णय करण्यात आलेले आहे.

कुठल्याही वन प्राणी हल्ल्या केल्यास जखमी व्यक्तीने रुग्णाला जाऊन उपचार घ्यावे. वन प्राण्यामुळे हल्ल्यात मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेपैकी दहा लाख रुपये देयक असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेश द्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख पाच वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावी आणि उर्वरित पाच लाख रुपये दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावी 10 वर्षानंतर पूर्ण रक्कम मिळेल असा शासन निर्णय नमूद करण्यात आलेले आहे.

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

SSC Stenographer Requirement 2023 | 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

SSC Stenographer Requirement 2023 : बारावी पास उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी कर्मचारी निवडणूक आयोगात महाभरती एक हजाराहून अधिक रिक्त पद भरण्यात येणार आहेत . या भरतीची आपण माहिती पाहणार आहोत वयोमर्यादा व अर्ज करण्यासाठी लिंक कशाप्रकारे अर्ज करायचा आहे सर्व माहिती खालील प्रमाणे असेल ( SSC Stenographer Requirement 2023 ) SSC Stenographer Requirement 2023 : … Read more

Maharashtra postal Circle Requirement | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती

Maharashtra postal Circle Requirement 2023 : दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र पोस्टल सर्कल द्वारे नवीन भरती सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवार कडून परीक्षा न देता सिलेक्शन केले जाणार आहे व या भरतीबाबत आपण वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत अर्ज करण्यासाठी लिंक व कशाप्रकारे करायचा आहे सर्व माहिती खालील प्रमाणे असेल. (Maharashtra postal … Read more

अजित पवार यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये

Interest Free Loans: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांना आता एसबीआय बँकेद्वारे तीन लाख रुपये देण्यात येणार आहे व याबाबत पात्रता व कागदपत्रे व अर्ज कसा करायचा आहे हे आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. (Interest Free Loans ) भारतातील शेतकऱ्यांना स्वतंत्र आणि त्यांना तनाव … Read more

10 वी, ITI उमेदवारांना ISRO मध्ये 69 हजार पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | ISRO Recruitment 2023

ISRO Recruitment 2023 : 10 वी, ITI उमेदवारांना नोकरी करण्याची उत्तम संधी आहे ISRO मध्ये नोकरी करण्याची संधी आहे यामध्ये 35 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये ISRO अंतर्गत रक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे यामध्ये 35 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. … Read more

HCLTech Jobs 2023 | Apply instantly for thousands of student opportunities

HCLTech Jobs 2023 : In HCL, 12th pass candidates get a great job opportunity, thousands of students will get jobs, we will see detailed information about this recruitment, agricultural educational qualification and age limit to apply. As detailed below Also Read: Click here to view the recruitment advertisement for 904 vacancies for 10th ITI candidates … Read more

10 वी, ITI उमेदवारांना दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत नोकरी | 904 रिक्त जागांची भरती | South Western Railway Bharti 2023

South Western Railway Bharti 2023 : दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत उत्तम संधी दहावी ,ITI उमेदवारांसाठी 904 जागांची भरती केली जाणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत काम करण्याची चांगली संधी आहे या नोकरी बाबत दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत अधिसूचना जरी करण्यात आलेली आहे. अधीनुसार अप्रेंटिस पदांच्या 904 रिक्त जागा भरण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र असणाऱ्या … Read more

अता सरकार देणार शेतकऱ्यांना मोटार पंप साठी अनुदान

MOTOR PUMP SUBSIDY SCHEME:– तर शेतकरी मित्रानो आज एक अशी योजना घेऊन आलो आहोत ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त मोटर पंप घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अत्यंत गरजेचे आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बोर विहीर मोटर पंप घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत- जसेे की हीी … Read more

IBPS PO Requirement 2023 | पदवीधरांनो तयारीला लागा IBPS अंतर्गत विविध बँकेमध्ये बंपर भरती आता अर्ज करा

( IBPS PO Requirement 2023 ) IBPS PO Bharti 2023 :- पदवीधरांसाठी आनंदाची बातमी IBPS अंतर्गत विविध बँकेमध्ये बंपर भरती निघाली आहे तीन हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून कर्ज मागविण्यात आले आहेत व अर्ज करण्याची प्रोसेस वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत चला तर मग ( IBPS PO Recruitment 2023 … Read more

PM किसान योजना: 3 दिवसानंतरही खात्यात 2000 रुपये पोहोचले नाहीत, तर हे काम त्वरित करा

PM किसान योजना: 3 दिवसानंतरही खात्यात 2000 रुपये पोहोचले नाहीत, तर हे काम त्वरित करा 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता जारी करण्यात आला आहे मात्र लाभार्थ्यांना यादीत नाव असूनही त्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पडले नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत अशा परिस्थितीत काय … Read more

indian navy bharti 2023 | पदवीधरांना भारतीय नौदलात नोकरीची संधी

Indian Navy requirement

Indian Navy Bharti 2023 :- विद्यार्थी मित्रांसाठी व पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल अकादमी(Indian Navy Bharti 2023 ) येथे रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे . भरती बाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे अधिसूचनेनुसार एकूण 35 रिक्त पदे भरले जाणार असून भरती प्रक्रिया 4 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. Indian Navy Bharti 2023 … Read more

error: Content is protected !!