Saturday

15-03-2025 Vol 19

10 वी, ITI उमेदवारांना दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत नोकरी | 904 रिक्त जागांची भरती | South Western Railway Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

South Western Railway Bharti 2023 : दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत उत्तम संधी दहावी ,ITI उमेदवारांसाठी 904 जागांची भरती केली जाणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत काम करण्याची चांगली संधी आहे या नोकरी बाबत दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत अधिसूचना जरी करण्यात आलेली आहे. अधीनुसार अप्रेंटिस पदांच्या 904 रिक्त जागा भरण्यात येणार आहे

या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. व यासाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2023 आहे

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) :

अप्रेंटिस ( the apprentice ) : उमेदवार कोणत्याही मान्यता फक्त मंडळाकडून दहावी किंवा त्याच सक्षम दहावी प्लस टू प्रणाली अंतर्गत किमान 50 गुणांसह उत्तीर्ण झालेले असावे राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या अधिसूचित नदी सुचित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे किंवा नॅशनल कौन्सिल फॉर ऑफ फिकेशन ट्रेनिंग/ स्टेट कन्सल्ट फोर व्हेकेशनल ट्रेनिंग ,( NCVT/ स्कवत) यांनी जरी केलेले तात्पुटर प्रमाणपत्र असले तरी चालेल

त्या भरती करता उमेदवार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून घेत आहे तरीही उमेदवारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी व उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करता येईल एका पेक्षा जास्त ट्रेड मध्ये ITI पात्र असलेल्या अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेड साठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात व अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक चा वापर करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा : Apply online

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच नवीन नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा:- इंडियन नेव्ही अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *