Thursday

13-03-2025 Vol 19

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI Update: UPI युजर्स साठी मोठी बातमी ! 31 डिसेंबर पर्यंत करा हे काम नाहीतर, UPI नंबर होणार बंद. निष्क्रिय उपाय क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी ऑप्शनला 31 डिसेंबर पर्यंत ची मुदत दिलेली आहे.

( Unified Payment interface) यूपी द्वारे पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI युजर साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये सरकारने म्हटले आहे की, युजरच्या निकष काळजीपणानंमुळे तुमचं खात आणि UPI आयडी बंद होऊ शकते. यूपीआय नेटवर्क चालणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडियाच्या वतीने गुगल पे(Google Pay) पेटीएम (Paytm) आणि युपी आय ऑप्शन काही आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितले आहे.

UPI युजर साठी मोठी बातमी !

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया निजारी केलेल्या नोटीस मध्ये सांगितले की वर्षभरामध्ये एकापेक्षा जास्त वेळ कोणतेही व्यवहार न झालेले खाती बंद करण्यात येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडिया नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान वापरत असलेले UPI क्रमांक आणि UPI ID सक्रिय राहतील.

31 डिसेंबर पर्यंत मुदत

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने निष्क्रिय UPI क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँक आणि थर्ड पार्टी ॲप्स 30 डिसेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे युजर्स त्याचा नेटवर्क बंद करायचा नसेल तर त्याला त्याचा UPI सक्रिय ठेवा लागेल. UPI आयडी आणि नंबर नेटवर्क काढताना किंवा बंद करताना बँक आणि थर्ड पार्टी ॲप्स ई-मेल आणि मेसेज द्वारे वापरकरत्यांना माहिती द्यावी लागेल.

NPCI सांगितले की डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी सुरक्षित व्यवहाराचा अनुभव सूनिश्चित करण्यासाठी बँकिंग प्रणाली नियमितपणे तपासणी आवश्यक आहे. काही युजर्स नव्या अकाउंट लिंक करून मोबाईल नंबर बदल त्या नंबर वर खाते बंद करत नाही.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *