Friday

14-03-2025 Vol 19

बाजारात हाहाकार असतानाही रॉकेट बनला टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Markets : शेअर बाजारात आठवड्याचे तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात बुधवारी मोठी बघायला मिळाली. या घसरण्याचे काही शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक शहर आहे टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्यूमरचा. या शेअर वर एक्सपोर्ट देखील बुलीस आहेत. एका ब्रोकरेज ने नुकतेच या शेअर साठी 1100 रुपये एवढे टार्गेट प्राईज ठेवले आहे.

शेअरची किमंत

निफ्टी-50 वर टाटा कंझ्युमर प्रोडक्टस चा शेअर हिरव्या निशाणावर बंद झाला. हा शेअर 1.02% ने वाढून 976.05 रुपयावर पोहोचला आहे. तसेच, BSE वर टाटा कझ्यूमर शेअर 1.02% ने वाढून 947.15 रुपयांवर बंद झाला. महत्त्वाचे म्हणजे हा शेअर आज १०0९.७५ रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर ही पोहोचला हे जवळपास तीन टक्के होऊन अधिक तेजी दर्शवते.

टारगेट प्राईज म्हणजे काय ?

देशांतर्गत ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांच्या मते टाटाच्या टाटा कझ्युमर प्रॉडक्टसची टारगेट प्राईस 1११० रुपये एवढी आहे. ब्रोक्रेजने म्हटले आहे. आम्ही FY23-26 मध्ये 10%/15%/22% चा महसूल/ एबितदा/PAT CAGR ची आशा करतो. यामुळे टाटाच्या शेरअसाठी एक हजार 110 रुपयांची टार्गेट प्राईस देत आहोत.

( टीप- येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्स ची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही जखमेवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *