The risks agriculture faces in developing countries: शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण सध्या देशातील शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटाचा सामना करावा लागत आहे.
आपल्या देशाला कृषीप्रधान देश असं म्हटलं कारण शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण सध्या देशातील शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटाचा सामना करावा लागत कधी अस्मानी संकट असता तर कधी सुलतानी संकट असत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आज आपण भारतातील शेतकऱ्यांसमोर कोण कोणती संकटे आहेत? ते आपण पाहू.
अनेक वेळा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातं. शेतकरी जगला तर देश जगेल असे म्हटले जाते. मात्र सध्याच्या काळात शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी त्यांना पिकवलेला शेतमालाला दर नसतो तर कधी नैसर्गिक संकटाच्या थोडक्यात त्यांना पिकवलेले पीक उध्वस्त होताना पाहावं लागतं. तर कधी पिकवलेल्या मालाला सरकारच्या धोरणाचा फटका बसतो. आज आपण शेतकऱ्यांच्या समोर असणाऱ्या संकटाचा एक आढावा घेतला आहे.
The risks agriculture faces in developing countries
(१) शेतमालाला मिळणारा दर
उत्पादन खर्च पेक्षा शेतमाला मिळणारा कमी भाव ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकरी मोठ्या खर्चाना शेतमाल पिकवतो मात्र ज्यावेळी बाजारात येतो त्यावेळी त्या मालाला दर घसरलेला असतो. यामुळे शेतकरी संकटात जातो मिळालेल्या दारात शेतकऱ्याचे उत्पन्न खर्चही निघत नाही.
(२) प्रक्रिया उद्योगाची कमतरता
भारतीय शेतकऱ्याला भांडवलाचा मोठी अभाव असतो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालावर प्रक्रिया करता येत नाही. बाजारात एखाद्या मालाला दर नसेल तर त्यावर प्रक्रिया करून विकणे योग्य राहते. मात्र शेतकऱ्यांना प्रक्रिया करण्याची साधने नाहीत. यासाठी मुख्य कारण हे आर्थिक आहे.
हे पण वाचा :-दुधाच्या दरात व पशुखाद्याच्या दरात मोठा बदल, पहा आजचे दुधाचे भाव
(३) नैसर्गिक संकटाचा मोठा फटका
दुष्काळ, पूर, सुनामी, हवामानातील बदल याचा शेती पिकांना मोठा फटका बसतो. यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्या समोरील मोठ्या संकट आहे. नेमकी शेतकऱ्याला फायदा होण्याच्या काळात कोणतीतरी नैसर्गिक आपत्ती येते आणि सर्व मालाचे नुसका करते.
(४) मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष
शेती क्षेत्राशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. रस्ते, पाणी आणि विजा मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. मूलभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे. हे तिन्ही घटक शेतीसाठी अत्यंत गरजेचे आहेत. आज अनेक ठिकाणी शेतीसाठी चांगले रस्ते नाहीत, पाण्याच्या समस्या आहेत तर दुसरीकडे अनेक ठिकाणी विजेचे देखील मोठी समस्या आहे.
(५) तापमानात वाढ
अलीकडच्या काळात तापमानात मोठी वाढ होताना दिसत तापमान वाढ हे देखील शेतीसमोरील मोठे संकट याचाही शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य ते धोरण राबवण गरजेचे आहे.
(६) सरकारची धोरणं
शेती क्षेत्राशी संबंधित तज्ञांनी या व संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारचे धोरण हे सुद्धा शेती समोरील मोठे संकट असल्याचे सांगितल. कारण सरकारच्या धोरणाच्या वारंवार फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतमालाचे दर वाढले की सरकार आयात निर्यातीचे धोरण आखते. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. उदाहरण उद्याचे दर वाढत असतानाच सरकार न आता कांद्याची निर्यातीवर बंदी घातली आहे. टमाट्याचे दर ज्यावेळी वाढत होते त्यावेळी सरकारने नेपाळ वरून तांबाट्याची मागणी केली.
(७) खते,बियाणे, इंधनाचा वाढत जाणारा दर
दिवसान दिवस शेतकऱ्याच्या उत्पादनात खर्च वाढत आहे त्यामुळे शेतीपुरवडेना झाली ची माहिती काही शेतकऱ्यांनी आम्हाला दिली. खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामानाने शेतकऱ्यांच्या पिकांना बाजार भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कारण भाऊ उत्तम शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करतात मात्र वाढता इंधनाच्या दराचा फटका शेतकऱ्याला बसत आहे.