Thursday

20-03-2025 Vol 19

(TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत नर्स पदाच्या 72 जागांसाठी भरती | Thane MahanagarPalika Requirement 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

( Thane MahanagarPalika Requirement 2023 )

TMC Thane : नोकरीच्या शोधात असणारी उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ठाणे महापालिका अंतर्गत नर्स पदाच्या 72 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी मुलाखत आयोजित केलेली आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी अकरा वाजता थेट मुलाखतीस उमेदवारांनी उपस्थित.

Thane MahanagarPalika Requirement 2023 ठाणे महानगरपालिका अंतर्गत ७२ पदांची भरती केली जाणार असून. या भरतीबाबत वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची पद्धत याबाबत सर्व माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

एकूण जागा : 72

पदाचे नाव: परिचारिका नर्स

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता : -12 वी उत्तीर्ण + GNM किंवा B.SC नर्सिंग असणे आवश्यक.

शुल्क : या भरती साठी कुठल्या प्रकारे शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत :– या भरतीसाठी थेट मुलाखत आयोजित केलेली आहे तर उमेदवारांनी खाली दिलेल्या मुलाखतीच्या पत्त्यावर जाऊन थेट मुलाखत द्यावी व या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण :- कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल, अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच पाखाडी ठाणे या पत्त्यावर उमेदवाराने मुलाखत द्यावी.

हे पण वाचा:-

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *