शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पंजाब डक म्हणतात, राज्यात 28 ते 29 डिसेंबर दरम्यान या जिल्ह्यात अवकाळी पाऊस
Panjba Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि हवामान अंदाज विषयी बातमी समोर आलेली आहे. राज्यात पुन्हा हवामानात मोठा बदल झालेला असून पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. भारती हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत राज्यातील प्रमुख काही भागांमध्ये काही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Panjba Dakh … Read more