कापसाच्या दरात मोठी वाढ..! कापसाचे दर 8500 रुपये प्रति क्विंटल? पहा आजचे राज्यातील बाजार भाव
Cotton Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यसह देशभरातील बाजार समितीमध्ये सध्या कापूस दरात वाढ सुरू आहे. प्रामुख्याने सर्व स्तरावर कापसाची मागणी वाढल्याने दरातही वाट पाहायला मिळत आहे. आज देऊळगाव बाजार समितीत कापसाला सर्वात जास्त 8200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये सध्या कापसाला … Read more