महिलांनो, या ठिकाणी करा अर्ज वर्षाला मिळतील 3 गॅस सिलेंडर? वाचा सविस्तर माहिती
Annapurna Yojana : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळवायचा असेल तर सरकारांतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी काही अटी तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत. तरच तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी कुठे अर्ज करायचा याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Annapurna … Read more