SSC HSC EXAM DATE ANNOUNCE : दहावी बारावी वेळापत्रक जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC EXAM DATE ANNOUNCE 2024 SSC EXAM HSC EXAM

SSC HSC EXAM DATE ANNOUNCE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ फेब्रुवारी व मार्च 2024 दहावी बारावी इयत्तेच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक (Time table) जाहीर केलेले आहे. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा एक मार्चपासून तर बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

हे पण वाचा: दहावी बारावीची परीक्षा वर्षातून होणार दोनदा राज्य सरकारचा निर्णय

SSC HSC EXAM TIME TABLE : पुणे , नागपूर मुंबई औरंगाबाद अमरावती कोल्हापूर नाशिक लातूर आणि कोकण ही नव विभागीय मंडळ दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा घेतात राज्यमंडळानुसार परीक्षेचा कालावधी फेब्रुवारी मार्च 2017 होईल परिणामी बारावीची परीक्षा सामान्य दुहेरी विषय आणि व्यवसाय अभ्यासक्रम 2021 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. तसेच दहावीची परीक्षा एक मार्च ते बावीस मार्च 2024 त महिन्यामध्ये होणार आहे.

ही माहिती बोर्डाच्या वेबसाईटचे संभाव्य वेळापत्रक साधन हे प्रामुख्याने माहितीच्या उद्देशाने दिले आहे अंतिम वेळापत्रक मुद्रित स्वरूपात कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळा आणि माध्यमिक शाळांना परीक्षेच्या पूर्वी देण्यात येईल विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांसाठी मुद्रित वेळापत्रक तपासावे आणि परीक्षेसाठी उपस्थित राहावे व इतर साहित्य वर छापलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राहक धरू नये असे राज्य महामंडळाने सांगितले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शासन निर्णय सरकारी नोकरी सरकारी योजना शेती विषयक योजना माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “SSC HSC EXAM DATE ANNOUNCE : दहावी बारावी वेळापत्रक जाहीर”

Leave a Comment