सहा महिन्यात छप्परफाड परतावा ! आता कंपनीकडून शेअर्सची 10 भागात विभाजनाची घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Splitting of Shares : गुंतुकदारांना आकर्षित करण्यासाठी बाजारातील कंपन्या विविध कॉपरेट लाभ देत असतात. डॉल्फिन ऑफशोर इंटरप्राईजेस ( इंडिया ) लिमिटेड कंपने ही गुंतवणूकदारांसाठी शेअर विभाजनाची घोषणा केलेली आहे. कंपनीचे शेअर दहा भागात विभागले जातील. कंपनीने शुक्रवारी ही माहिती दिली. काही काळापासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे.

शेअरच्या विभाजनाबाबत माहिती

सात डिसेंबर रोजी कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या माहितीत सांगितले की ,दहा रुपयांनी दर्शनी मूल्य असलेला. शेअर 10 भागांमध्ये विभागला जाईल. त्यानंतर कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत दहा रुपयांवरून एक रुपये प्रति शेअरपर्यंत वाढेल कंपनीने अद्याप स्टॉक स्लिपट रिकॉर्ड डेट जाहीर केली नाही.

शेअर बाजारात कंपनीच्या शेअरची मजबूत कामगिरी

शुक्रवारी कंपनीच्या शेअरच्या किमतीने वरच्या सर्किटला स्पर्श केला. त्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत 971.95 रुपयांवर पोहोचली. गेल्या सहा महिन्यात मल्टी बेगर शेअरची किंमत 749 टाक्याहून अधिक वाढली आहे. शेअर बाजारात कंपनीचा 52 आठवड्यांचा निचांक 705.30 रुपये प्रति शेअर आहे.

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ?

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअरचे विभाजन होय. सोप्या शब्दांमध्ये कोणत्याही एका शेअरचे दोन किंवा अधिक भाग पडणे. याप्रकारे द्वारे कंपन्या त्यांचे शेअर एकापेक्षा जास्त शेअर मध्ये विभागतात. पण असे का केले जाते? बाजारातील तज्ञांच्या मते जेव्हा एखादी कंपनीचे शेअर खूप महाग असतात. तेव्हा छोटे गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करण्यास ताटाळ करतात. अशा स्थितीत या छोट्या गुंतूनदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी आपल्या शेअर विभाजित करते बाजारातील मागणी वाढवण्यासाठी अनेक वेळा कंपन्या त्यांचे शेअर विभाजित करतात.

Leave a Comment