Soybean market price : ‘या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत आहे सोयाबीनचे भाव! येणाऱ्या काळात भारतात कसा राहील बाजारभाव ? जाणून घ्या

0
Soybean market price

Soybean market price

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean market price : गेल्या वर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्र मध्ये पावसाचे परिणाम कमी असल्यामुळे सोयाबीनचे उत्पादनामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

आता सोयाबीन बाजारामध्ये येऊ लागलेली आहे परंतु उत्पादन कमी असताना देखील बाजारामध्ये मात्र दबाव असल्याचे सध्याचे तरी जागतिक स्तरावर जर सोयाबीनच्या बाजाराचा विचार केला तर त्या ठिकाणी सोयाबीन आणि सोयाबीन दरामध्ये एक टक्के निवड झालेली दिसून येत आहे व त्याचाच परिणाम हा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात देखील 50 रुपयांची क्विंटल मागे चढ-उतार सुरू आहे.

भारतामध्ये वायदे बंद आहे परंतु काही बाजारात समितीमध्ये सोयाबीनला चार हजार 400 ते चार हजार सहाशे रुपये बाजार भाव मिळत आहे सोयाबीन 42000 ते 43 हजार रुपये प्रति टन विकली जात आहे.

अमेरिकेचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी सोयाबीन आणि सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे नेमकी ही वाढ कशामुळे झाली आहे यामागील महत्त्वाचे कारण आपण जाणून घेऊया.

अमेरिकेत सोयाबीन आणि सोया पेंड बाजार भाव का झाली वाढ ?

जर आपण या ठिकाणी विचार केला तर जैव इंधनाकरिता सोयातील ला मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या ठिकाणी सोयातील चे भाव वाढले आहेत तसेच त्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे देखील सोयाबीन उत्पादन घटले आहेत व त्याच परिणाम साहेबांच्या दरावर दिसून येत आहे.

जर आपण अमेरिका सोडता अर्जंट पिण्याचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील मागच्या हंगामात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. सोयाबीन व सोयाबीनचे निर्यात देखील कमी झाली आहे.

तसेच अमेरिकेचे सोयाबीनला चांगला उठाव मिळत असून त्या मागील ब्राझील येथील सोयाबीन निर्यातीमध्ये ज्या काही अडचणी आहेत हेच प्रमुख कारण ठरत आहे तसेच चीन अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन सोयाबीनची आयात करत असल्यामुळे देखील त्या ठिकाणी दारामध्ये वाट दिसून येत आहे.

परंतु भारतात मात्र सोयाबीन दरावर दबाव

भारतामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेला आहे परंतु सोयाबीनच्या दारावर दबाव दिसून येत आहे व त्याच मागील सर्वात मुख्य कारण म्हणजे खाद्य तेलाचे भाव पडल्यामुळे हा दबाप्रमाणे दिसून येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील सोयाबीनचे भाव कमीच होते व दर त्याचप्रमाणे हा भारतातील सविंदर दबावत असल्यावर झाला आहे.

परंतु मागच्या दोन आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन 400 डॉलरचा टप्पा पार केला होता व त्यामुळे देशातील देखील मागे शंभर रुपये दोनशे रुपयांनी भाव वाढला किंवा सुधारणा झालेली बघायला मिळाली होती सध्या जर आपण भाव पातळी बघितली तर ती सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये दरम्यान पोहोचलेली आहे.

येणाऱ्या काळात कसे राहतील भारतात सोयाबीनचे दर ?

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे शेती किंवा सोयाबीन बाजारभाव परिणाम महाभारतातील बाजारपेठेवर नक्कीच होऊ शकतो ब्राझील हा देशाचा विचार केला तर त्या ठिकाणी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होईल अशी शक्यता वर्तनात येत आहे.

ब्राझील फोटो पाठव अर्जंट या नावाने देखील सोयाबीनचे उत्पादनामध्ये वाढवण्याची शक्यता आहे. परंतु त्या ठिकाणी बाजार भावात किती सुधारणा होईल हे आता सांगणे कठीण आहे कारण त्या ठिकाणी आताशी सोयाबीनची पेरणी सुरू झालेली आहे जरी ब्राझीलमध्ये यावर्षी उत्पादनात वाढ झाली तरीदेखील त्या ठिकाणाला अशातील माल आणायला जास्तीचा खर्च होतो.

तसेच कमी प्रमाणात माल देखील आणताय येत नाही.त्यामुळे शेजारील जे काही देश आहेत ते भारताकडूनच सोयाबीन खरेदी करतात सध्या सोयाबीन निराजीचे सौदे सुरू झालेले आहेत तसेच हद्दी तेलाची जी काही निर्यात करण्यात येत होती ते देखील ऑक्टोबर महिन्यापासून कमी झालेली आहे.

यामुळे या सगळ्या कारणाचा जर विचार केला तर येणाऱ्या कालावधी सोयाबीनचे दर कमी होतील अशी शक्यता मुळीच नाही जर सध्याची बाजारपेठेत तर शेती पाहिला तर येणाऱ्या काळात सोयाबीनची दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढू शकते अशी देखील शक्यता जाणकाराकडून व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!