या तारखेस उन्हाळी ज्वारीची पेरणी केल्याने विक्रमी उत्पादन मिळणार, कोणत्या वाणाची निवड कराल ?

0
Sorghum Sowing

Sorghum Sowing

Sorghum Sowing | आपल्या देशामधील ज्वारीचे हे उत्पादित होणारं पीक एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये याची लागवड केली जाते. यावर्षी रब्बी हंगामात मात्र, या ज्वारी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली नाही. कारण, यावर्षी कमी पाऊस असल्यामुळे ज्वारीच्या पेरण्यांना फारच फटका बसला आहे.

जर या बाजार समीकरणांनुसार या ज्वारी पीक उत्पादनामध्ये घट झाली. तर, यामध्ये निश्चितच ज्वारी पिकाचे बाजारभाव हे कळणार आहेत. कारण, यावर्षी जाणंकार या लोकांनी यावर्षीच्या उन्हाळी हंगामात ज्वारी पेरणी पिक करण्याचा सल्ला दिला आहे.

आता, या हंगामामध्ये ज्वारी पिकाला चांगल्याच प्रकारचा दर मिळू शकतो, अशी आशा आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर शेतकऱ्यांनी ज्वारी पीक लागवड केल्यास शेतकऱ्यांची ही कमाई चांगलीच होईल असे म्हटले जाते.

यामध्ये आपण उन्हाळी हंगामात ज्वारी पिक लागवड करताना, अशा प्रकारच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची काळजी ही घेतली पाहिजे. म्हणजेच, याविषयी वर आपण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न आता करणार आहोत.

ज्वारी लागवड करताना, उन्हाळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे ?

यामध्ये, पाहायचं झालं तर उन्हाळी ज्वारी ही लागवड जर उशिराने झाली. तर या उत्पादनावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आणि, जर या पिकाची लागवड ही उशिरा केल्यास अपेक्षित उत्पादन एवढे भेटत नाही. म्हणून, उन्हाळी ज्वारीची वेळेवर पेरणी ही होणे आवश्यक आहे.

यामध्ये जाणंकार लोकांनी म्हटले आहे. की, फेब्रुवारी च्या नंतर या ज्वारी पिकाची पेरणी ही केली. तर, उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट दिसून येते. कारण, की ज्यावेळेस ज्वारी फुलोरा अवस्थेमध्ये आली असतानाच तापमान हे वाढत जाते. आणि यामुळे ज्वारीची पेरणी ही संक्रात झाल्यानंतरच लगेच करणे फारच गरजेचे ठरते.

15 ते 20 तारखेच्या म्हणजेच, जानेवारी महिन्यादरम्यान या ज्वारी पिकाची पेरणी केल्याने शेतकऱ्यांना चांगलेच उत्पादन हे मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी केला आहे. जर रात्री तापमान हे सेल्सियस दरम्यान असल्यास ज्वारी या पिकाची पेरणी केली. तर, त्याच्या उत्पादनामध्ये चांगल्याच प्रकारे वाढ होत जाते.

यामध्ये पाहिचे झाले तर, उन्हाळी हंगामातून जर अधिकच कडबा उत्पादन हवे असल्यास, तर खरीप या हंगामामधील वाणा ऐवजी रब्बी हंगामामध्ये शिफारशीत वाहनाची ही निवड केली पाहिजे.

महाराष्ट्र राज्याच्या कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर मालदांडी-35-1, परभणी ज्योती, परभणी मोती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच या अकोला क्रांतीच्या जातीची उन्हाळी हंगामामध्ये लागवड ही करता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!