रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी ! या रेशन कार्ड धारकांना मिळणार……………….

0
Picsart_23-10-07_14-38-51-335

Ration card news :- मित्रांनो आज आपण रेशन कार्ड विषयी झालेल्या नवीन अपडेट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आता रेशन कार्ड धारकांसाठी मोठी घोषणा चला तर जाणून घेऊ.

रेशन कार्डधारकांना आता मिळणार धन्य ऐवजी पैसे प्रति माणसा ला 9 हजार रुपये दरवर्षीप्रमाणे मिळणार आहेत . हो मित्रांनो सरकारने केली आहे नवीन योजना चालू जाणून घ्या तुम्ही आहात का पत्र या योजनेसाठी .

सरकारने काही दिवसापूर्वी याची घोषणा केली आहे कोणते कोणते नागरिक या योजनेसाठी पात्र आहात व पात्र नसल्यास कसा करावा अर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Ration card breaking news /रेशन कार्ड ब्रेकिंग न्यूज :- मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे रेशन कार्ड एक मुख्य डॉक्युमेंट आहे केके आपण भारतीय असल्याचा एक पुरावा आपल्याकडे आहे व रेशन कार्डद्वारे आपल्याला स्वस्त धान्य मिळते जेणेकरून गरीब कुटुंबाची आर्थिक मदत होते तर आता सरकारने एक यात मोठा बदल केला आहे आता धान्य ऐवजी सरकार देणार पैसे जशी आता महाराष्ट्र सरकारने दिवाळीसाठी आनंदाचा शिधा या योजनेची सुरुवात केली आहे जी की रेशन कार्डधारकांना मिळतात.

कोणते रेशन कार्डधारक या योजनेसाठी पात्र आहात

मित्रांनो सरकारने केली मोठी घटना धान्याऐवजी मिळणार पैसे या योजनेसाठी पात्र उमेदवार कोण कोण आहे व ते कसे चेक करावे खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही चेक करू शकता की तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही सरकार देणार प्रतिमान हजार रुपये वर्षे वर्षाकरिता चला तर जाणून घेऊ कोण कोण पात्र आहे ते ऐकण्यासाठी

खाली दिलेल्या लिंकून तुम्ही तपासू शकता तुमचे नाव या योजनेसाठी पात्र आहात अपात्र

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आता रेशन कार्डधारकांना मिळणार अनुदान

केसरी रेशन कार्ड धारकांना रेषा खालील लाभार्थीसाठी हा थेट अनुदान रकमेचा हप्ता सरकारने सुरू केला आहे , यात तर मला प्रती लाभार्थी दीडशे रुपये इतकी रक्कम अकाउंट मध्ये जमा होणार आहे.

यापूर्वी रेशन कार्डधारकांना पाच किलो धान्य दिले जात होते त्यामध्ये तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू यांचा समावेश होता.

आता सरकारने या धन्य ऐवजी डायरेक्ट पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे धन्य बंद करून त्याबद्दल अनुदान देण्यात आले नाही हा सरकारने घेतला आहे.

योनीसाठी अर्ज करण्याची पद्धत

तुम्ही यांना पात्र नसाल तर करा ही प्रोसेस ज्या रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आहे त्या रेशन करताना तलाठी कार्यालयात सातबारा आठ अ कुटुंब प्रमुखाचे पासबुक कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड झेरॉक्स मोबाईल क्रमांक ही सर्व माहिती तहसील कार्यालयामध्ये अन्नपुरवठा विभागामध्ये जाऊन जमा करावी.( Ration card update/PM Modi new scheme /Government of Maharashtra scheme)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!