Thursday

13-03-2025 Vol 19

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना ! महिलांना मिळणार भरघोस नफा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : महिला नेहमीच आपल्या कुटुंबासाठी अशा ठिकाणी गुंतवणूक करता ज्या ठिकाणी त्यांना चांगला फायदा होईल व त्यांचे पैसे देखील सुरक्षित राहतील. पोस्ट ऑफिस मध्ये असे अनेक योजना आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला चांगली योजना मध्ये तुमचे पैसे गुंतवणूक करायचे आहेत. आम्ही तुम्हाला महिलांसाठी 5 योजना सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक करून चांगला परतावा घेऊ शकणार आहात.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ( Public Provident Fund Scheme )

ही योजना महिलांसाठी उत्तम आहे, या योजनेमध्ये दीर्घकालीन बचत योजना आहे यामध्ये महिला गुंतवणूक करून त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवून शकतात. या योजनेमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवणूक केल्यास पोस्ट ऑफिस तुम्हाला 7.1 टक्के व्याज देत आहे. यामध्ये जर तुम्ही प्रत्येक वर्षाला एक लाख रुपये असे पंधरा वर्षासाठी गुंतवले तर, तुम्ही मॅच्युरिटी वर तुम्हाला एकूण 31 लाख रुपये मिळणार आहेत.

सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samriddhi Yojana )

ही योजना सुद्धा महिलांसाठी सर्वोत्तम आहे. ही योजना पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जात आहे. योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या मुलीच्या नावाने खाते उघडून, त्या खात्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणूक केल्या केलेल्या पैशावर तुम्हाला पोस्ट ऑफिस 8% व्याजदर देत आहे.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना ( National Savings Certificate Scheme )

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास ही योजना महिलांसाठी एक चांगला पर्याय आहे पैसे गुंतवणूक करण्याचा. या योजनेमध्ये तुम्ही एक हजार रुपये पासून या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेवर पोस्ट ऑफिस तुम्हाला 7.60% व्याजदर देत आहे. योजना पाच वर्षाच्या कालावधीसाठी आहे.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना ( Post Office Time Deposit Scheme )

ही योजना देखील महिलांसाठी एक प्रकारची चांगली गुंतवणूक करण्याचे ठिकाण आहे. या योजनेमध्ये महिलांनी गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळणार आहे. व या योजनेअंतर्गत तुम्ही दर महिन्याला खात्यामध्ये एक ठराविक रक्कम जमा करू शकतात. आणि पोस्ट ऑफिस ही योजना पाच वर्षाच्या कालावधीसाठी आहे. या योजनेत तुम्हाला 7.5% व्याजदर मिळणार आहे.

महिला सन्मान बचत योजना ( Mahila Samman Savings Scheme )

योजना भारत सरकारने व पोस्ट ऑफिस ने खास महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रकारचा परतावा मिळू शकणार आहे. या योजनेमध्ये पैसे तुमचे गुंतवणूक केलेले सुरक्षित राहणार आहेत. या योजनेमध्ये तुम्हाला दोन लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकणार आहेत. व केलेल्या गुंतवणूक वर तुम्हाला 7.5% व्याज मिळणार आहे. या योजनेचा कालावधी हा दोन वर्षाचा असतो.

( महत्वाची माहिती : अशाच योजना विषयी व शेती विषयी माहितीसाठी तसेच शासकीय योजनेविषयी माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा )

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *