Horoscope Today India
- मेष : काहींना आरोग्याची तक्रार जाणवतील. टेन्शन वाढणार, हितशत्रूंचा त्रास संभवतो.
- वृषभ : वैवाहिक जीवन सुख समृद्धीचे जाईल. आपल्या मताविषयी आग्रही राहाल. धनसंपत्ती लाभेल.
- मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रूंची पीडा नाही. वाहने सावकाश चालवावी. आरोग्याची काळजी घ्यावी.
- कर्क : मुला मुलीचे प्रश्न मार्गी लागतील आर्थिक क्षेत्रात धाडस करावा लागेल. यशस्वी होतान.
- सिंह : प्रॉपर्टी चे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवहार चांगले होतील. कामानिमित्त प्रवास होईल.
- कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडेल.
हे पण वाचा :- 12 वर्षानंतर होत आहे गुरु-शुक्राची युती..! जानेवारी महिन्यापासून या राशीचे व्यक्तींना मिळणार भरपूर धनराशी, पहा सविस्तर माहिती
Horoscope Today India
- तुळ : काय अचानक धरला धनराशी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधेल.
- वृश्चिक : तुमचा इतर प्रभाव राहील मना नंदी व आस्वादी राहील.
- धनु : वैवाहिक जीवनात कटकटी ची संभवता आहे. महत्त्वाचे कामे शक्य तुकडे ढकलतील.
- मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल महत्त्वाचे पात्र व्यवहार पार पडतील.
- कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल, माणसांना प्रतिष्ठा लागेल. धनलाभ होईल.
- मीन: आर्थिक कार्यालय सहभागी होईल, वस्तू घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
हे पण वाचा :- या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात