POST OFFICE SCHEME : तर मित्रांनो अशा काही योजना आहेत की त्या योजनेची आपल्याला माहिती नसते तर त्या योजनेचा किंचित लोकांना फायदा मिळतो व पोस्ट ऑफिसच्या अशीच एक योजनेची माहिती आपण यासाठी घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला श्रीमंत होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते . ( INDIAN POST OFFICE SCHEME )
इंडियन पोस्ट ऑफिस द्वारे अशा अनेक योजना चालल्या जातात की त्या योजनेचे आपल्याला माहिती नसते किंचित लोकांना त्या योजनेचा लाभ मिळतो. इंडियन पोस्ट ऑफिस ची अशीच एक योजना आहे तिचे नाव (RD) आवर्ती ठेव योजना जी लोकांचे मन जिंकण्यासाठी काम करते तुम्हाला भरपूर पैसे मिळतात यामध्ये तुम्हाला एक रकमी रक्कम मिळेल. जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
या योजनेत गुंतवणूक करा
इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये सुरू असलेली ही योजना सर्वांचे मन जिंकत आहे या योजनेत तुम्हाला अठरा वर्षे वरील व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेमध्ये तुम्ही शंभर रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही सध्या सहा टक्के व्याजाचा लाभ घेऊ शकता जो फक्त जुलै सप्टेंबर कालावधीसाठी लागू असेल.
Indian post office scheme सहकार सतत व्याजदर सुधारणा करते सोबत बचत योजनेचे व्याजदर वाढू शकतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेत दहा वर्षासाठी खात्यात पाच हजार रुपये गुंतवणूक केली तर 6.5 टक्के व्याजदराने 8.46 लाख रुपयांचा परतावा मिळेल. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आधी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडावे लागेल.
खाते कसे उघडावे :-
खाते खोलण्यासाठी आपल्याला खाते खोलण्याच्या दोन प्रमुख प्रक्रिया निवडण्यात येतात: वाणिज्यिक खाते आणि व्यक्तिगत खाते. या दोन्ही प्रकारांतील आवश्यक दस्तावेज आणि माहिती वाचवण्यात आली पाहिजेत. खाते खोलण्यासाठी खातेदाराच्या वृत्तपत्रिका आणि किमती दस्तावेजाचीही आवश्यकता असतात.
आपल्याला खाते उघडायच्या अगदी स्पष्ट दिशानिर्देशांसाठी, आपल्या स्थानीक पोस्ट ऑफिसाशी संपर्क साधता आणि त्यांना आपल्या प्रश्नांची मदत करण्याची विनंती करता. त्यांनी आपल्याला सध्याच्या प्रक्रियेची माहिती प्रदान केली पाहिजे आणि आपल्याला कसे खाते उघडायचे हे सांगितले पाहिजे.
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन योजना विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा.
Hello digitalpor.in administrator, You always provide great examples and case studies.
Hi digitalpor.in owner, Thanks for the well-written and informative post!
To the digitalpor.in administrator, Your posts are always well-written and easy to understand.
Hi digitalpor.in webmaster, You always provide in-depth analysis and understanding.
Dear digitalpor.in webmaster, Your posts are always well-supported by facts and figures.
Dear digitalpor.in admin, Your posts are always on point.
Dear digitalpor.in webmaster, Your posts are always well-written and easy to understand.
Hello digitalpor.in webmaster, Your posts are always well-cited and reliable.
Hi digitalpor.in webmaster, Keep up the great work!
Hi digitalpor.in owner, Keep it up!