WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM KISHAN योजना :- पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्याला प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतात. असे पीएम किसन योजनेचे तिन हप्ते पडतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये 13 हप्ते जमा झालेले आहेत. आता शेतकरी चालू आहे हप्त्याची वाट पाहत आहेत. व आता 14 हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होईल. असे सांगण्यात येते की 15 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या अकाउंट वर 14 हप्ता जमा होऊ शकतो व त्यामुळे शेतकऱ्याची प्रतिक्षा संपणार आहे.

व यादी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये संतोष फेब्रुवारी 2023 रोजी जमा झाला होता. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेरा हप्ता जारी करण्यात आला होता. केंद्र सरकार पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्याला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेचे वर्षाला तीन हप्ते पडतात.

हे करा नाहीतर 14 हप्ता पडणार नाही

सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळणार नाही कारण बरेच शेतकऱ्यांची E-KYC झालेली नाही व काही शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांचा 14 हप्ता पकडला जाऊ शकतो. जसे अकाउंट ला मोबाईल नंबर लिंक नसणे, व अकाउंटला आधार कार्ड लिंक नसणे, नावात बदल, अशा तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचा चौदावा हप्ता रखडला जाऊ शकतो शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या तांत्रिक अडचणी दूर नीट करावेत.

E- KYC कशी करावी ?

1)ऑनलाइन E-KYC करण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागणार आहे.
2) या अधिकृत वेबसाईटवर E-KYC पर्याय या दिले दिलेला आहे. दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.

3) तुम्ही E-KYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर लिहिण्यासाठी एक जागा मिळेल . त्या दिलेल्या जागेवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल

4) त्यानंतर पी एम किसान सन्माननिधी ची लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करा.

5) या संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर , तुमची केवायसी कम्प्लीट होईल. व यानंतर तुम्हाला पी एम किसान या योजनेचा हप्ताचा लाभ मिळेल.

नवीन पी एम किसान योजना अर्ज भरण्यासाठी इथे:- क्लिक करा

व नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *