PM Kisan Yojana 16th installment | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएम किसन योजनेचा सोळावा हप्ता आणि नमस्कार योजनेचा दुसरा आणि तिसरा आपला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालेला यवतमाळ कार्यक्रमांमध्ये जमा करण्यात आलेला आहे.
पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. याच योजनेचा सोहळा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यात आलेला आहे. तसेच या आदरावर चालवली जाणारी नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करून पाहता येणार आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या शेतकऱ्यांनाच मिळणार योजनेचा लाभ
देशभरामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेतकऱ्याची हिताची एक योजना चालवली जात आहे. ती म्हणजे पीएम योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक बँक खाते असलेल्या व जमीन पडताळणी केवायसी इत्यादी कागदपत्रे पूर्ण असतील त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार
केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या आधारावर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या आधी जमा करण्यात आला होता. आता या योजनेचा दुसरा आणि तिसरा आता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. म्हणजेच या पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता एकूण सहा हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.