Panjabrao Dakh : या भागात आज पासून मुसळधार पावसाला सुरुवात पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज

0
Panjabrao Dakh Hawaman Andaj

Panjabrao Dakh Hawaman Andaj

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. काही भागांमध्ये अति मुसळधार पावसात देखील सुरुवात झालेली आहे. Panjabrao Dakh

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी नुकताच हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. या अंदाजामध्ये त्यांनी सांगितले आहे की, राज्यात काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांचा आज हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊ

या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी यादी मध्ये तुमचे नाव पहा

पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजामध्ये 23 जून ते 25 जून पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यामध्ये या काळात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

राज्यातील सर्वात भागात मुसळधार पाऊस पडणार असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यामध्ये 25 जून पासून पावसाचा जोर वाढणार तसेच 25 ते 30 जून दरम्यान राज्यातील सर्वच भागात पाऊस पडेल 24 जून पासून ठीक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा

राज्यामध्ये 6 जून पासून ठीक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. मात्र गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्या आहेत. मात्र अजून विदर्भाने उत्तर महाराष्ट्र शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस पडला नाही. त्यामुळे पावसाची वाट पाहत आहेत.

पंजाबराव डख च्या मध्ये राज्यातील 25 ते 30 जून दरम्यान राज्यांमध्ये काय भागात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसावर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे प्रेरणा होतील तर जमिनीमध्ये चांगले होणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील पंजाबराव यांनी काही महत्त्वाचे माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले जमिनीमध्ये चांगली ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आव्हान पंजाबराव यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!