Thursday

13-03-2025 Vol 19

PM Kisan : करोडो शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर ही तारीख लक्षात घ्यावी, त्याशिवाय त्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Scheme Update: शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे 30 सप्टेंबर पर्यंत पीएम किसन योजनेचे दोन हजार रुपये पडण्याची शक्यता आहे. तुम्ही पीएम किसन (PM Kisan Samman Nidhi Yojana) संबंधित योजनेचा लाभ घेत असाल किंवा तो घ्यायचा असेल तर तुम्हाला 30 सप्टेंबर पुरे काही महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहेत.

PM Kisan 15th Installment : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही पीएम किसान संबंधी योजनेचा लाभ घेत असाल किंवा तू घ्यायचा असेल तर तुम्हाला 30 सप्टेंबर पुरी काही महत्त्वाचे काम करावे लागेल. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 14 हप्ते हस्तांतरित करण्यात आलेले आहेत आता सरकार 15 आत्चे पैसे शेतकऱ्यांना देणार आहे सरकार 2000- 2000 रुपयांचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे.

शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

माहिती देताना सरकार म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांना पंधरा हत्याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ई-केवायसी पडताळणी करणे आवश्यक आहे जर तुम्ही अद्याप E-KYC नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्यासाठी पैसे मिळणार नाहीत.

अशाप्रकारे करा ई-केवायसी

शेतकरी कल्याण मंत्री लॉन्च केलेले पीएम किसान मोबाईल ॲप (PM Kisan Mobile App) मध्ये फेस ऑथेंटिकेशन’ वैशिष्ट्यासह, दुर्गम भागातील शेतकरी आता OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय त्यांचा चेहरा स्कॅन करून घरबसल्या आरामात ई-केवायसी करू शकतात.

येथे संपर्क करा

आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुमच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे पैसे अद्याप आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही pmkisan ict@gov.in वर ईमेल पाठवून तुमची समस्या सांगू शकता.

अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करता येईल. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊनही तुमची नोंदणी करू शकता.

Rushikesh

One thought on “PM Kisan : करोडो शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर ही तारीख लक्षात घ्यावी, त्याशिवाय त्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *