Pension Scheme : निवृत्तीनंतर दरमहा 2 लाखापर्यंत पेन्शन, लवकरात लवकर हे काम करा

0
Picsart_23-10-05_10-03-59-847

Pension Scheme : आपण मार्केटमध्ये पाहत असतो, की एकापेक्षा एक स्कीम उपलब्ध आहेत. अशी एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना मासिक पेन्शन साठी लोकांमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेची सतत वाढताना दिसत आहे.या पेन्शन अंतर्गत लोक निवृत्तीनंतर केवळ त्यांचे मासिक उत्पन्न ठरवत नाही तर त्यांचा कुटुंबांना आर्थिक, मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत.

NPS ही ही एक अशी योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करू शकता. आणि तुमच्या निवृत्ती साठी चांगला निधी तयार करू शकता. साधारणपणे लोक वयाच्या 40 व्या वर्षी पोहोचतात तेव्हा ते त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आणि पुढील भविष्याबद्दल विचार करू लागतात. निवृत्तीनंतर चांगले आयुष्यासाठी लोक अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करू ज्या त्यांना नियमित उत्पन्न मिळते.

अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही असाच एक विचार करत असाल तर तुमच्यासाठी नॅशनल पेन्शन एक चांगला पर्याय ठरू शकते. तुमचे वय जर चाळीस वर्षे असेल तर आणि तुम्हाला निवृत्तीनंतर दोन लाख रुपये पर्यंतचे मासिक पेन्शन मिळत असेल तर ते शक्य आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक छोटी काम करावा लागेल.

जर तुमचे वय 40 वर्षांच्या आसपास असेल तर तुम्हाला NPC मध्ये वीस वर्षासाठी गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी मिळते. कारण वयाच्या साठ वर्षापासून पेशंट सुरू होते. एका जनगणनेनुसार दरमहा दोन लाख रुपये पर्यंत पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या NPC योजनेमध्ये साठ वर्षांपर्यंत म्हणजेच म्युच्युरिटीच्या वेळी चार कोटी रुपये जमा केले पाहिजेत.

नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या अधिकृत वेबसाईटवरील कॅल्क्युलेटर नुसार मासिक पेन्शन मिळवण्यासाठी चाळीस वर्षाच्या व्यक्तीला वीस वर्षांपर्यंत एनपीसीमध्ये दरमहा 2 हजार पाचशे रुपये गुंतवण लागतील. व त्या व्यक्तीला मासिक दोन लाख रुपये पेन्शन मिळेल. जे ते अगदी दहा टक्के वार्षिक परतावा देणार आहेत. एकूण गुंतवणूक चार कोटीच्या आसपास असणार आहे.

तर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास किंवा गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही त्या योजनेच्या https://npstrust.org.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!