Weather Updates : राज्यात अवकाळी पावसाचं संकट! महाराष्ट्रातील ‘या’ २२ जिल्ह्यांना अलर्ट, पुढचे ४८ तास अतिशय महत्त्वाचे, शेतकऱ्यांना काळजी घ्या!

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : मे महिन्याच्या मध्यातच उष्णतेचा कहर अनुभवत असताना आता महाराष्ट्राच्या अनेक भागांत अवकाळी पावसाचा धडाका बसू लागला आहे. मागील २४ तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसानं झोडपलं असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. एवढंच नाही, तर मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरातही सकाळपासूनच हलक्याफुलक्या सरींचं आगमन झालं आहे. … Read more

मुंबईसह राज्यात मोठे चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा मोठा इशारा; वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather News

Maharashtra Weather News : मे महिना तापमानाचा असतो, असं आपण नेहमी म्हणत आलोय. पण यंदाचा मे काहीसा वेगळाच नजारा पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच वादळं, ढगांचा गडगडाट, वीजा आणि पावसाच्या सरी यामुळे राज्यातील हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे देशातील हवामान ढवळून निघालं असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही … Read more

Gold News : सोन्याच्या भावात प्रचंड घसरण! जळगावमध्ये ग्राहकांना दिलासा, सोनं तब्बल ७९०० रुपयांनी स्वस्त

Gold Price News Jalgaon

Gold Price News Jalgaon : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या उलथापालथीचा थेट परिणाम आता स्थानिक सराफा बाजारात दिसून येतो आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे, अमेरिका-चीन यांच्यातील ट्रेड डील, तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाची शक्यता कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातून माघार घेतली आहे. यामुळे एमसीएक्सवर सोने ५ आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले असून ऑल टाइम हाय म्हणजेच ९९,३५८ … Read more

Maharashtra Weather Alert: आज या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनो सावध राहा!

Maharashtra Weather Alert

Maharashtra Weather Alert : अहिल्यानगरमध्ये वादळी पावसाचा इशारा, उष्णतेचा कहरही कायम राज्यात एकीकडे कडक उन्हाची लाट सुरू असतानाच दुसरीकडे वादळी पावसाने काही जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. मे महिन्यात हवामानात मोठा बदल दिसून येतोय. १५ मे रोजी म्हणजेच आज नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह वादळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज … Read more

Astrology Today: या आधी खूप सहन केला त्रास, पण आता सुखाचे दिवस होणार सुरू; या तीन राशीच्या जीवनात होणार मोठा बदल

Astrology Today

Astrology Today : १५ मे रोजी गुरुवारच्या दिवशी एक मोठा बदल घडतोय. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रह वृषभ राशीत प्रवेश करतोय. यालाच संक्रांती म्हणतात. ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असते, पण काही निवडक राशींना मात्र या दिवसापासून भरभरून शुभफळ मिळणार आहेत. संपत्ती, नोकरी, समाजात मान-सन्मान, कौटुंबिक आनंद – सर्व काही वाढू शकतं. चला तर पाहूया कोणत्या राशींना या … Read more

48 तास पावसाचं संकट! या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; शेतकरी, नागरिक सावध राहा

Weather Update

Unseasonal rain news : राज्यभर उकाड्यानं जनजीवन हैराण झालेलं असतानाच आता अवकाळी पावसानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढचे ४८ तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर आणि बुलडाणा या … Read more

पाऊस सुरू होण्याआधीच नांगरणी का करावी? शेतकऱ्यानो, ही खबर लक्षात ठेवा, जमिनीशी नातं टिकवायला लागणारंच आहे

Agriculture Update

Agriculture Update : गावाकडं उन्हाचा चटका चांगलाच बसायला लागलाय. आकाशातून जणू अंगावर आगच ओतली जातेय. सगळीकडे रखरखाट आहे, आणि शेत उघडं-नांगडं पडलेलं दिसतंय. पण अशा कडक उन्हात एक गोष्ट गप्प बसत नाही ती म्हणजे आपली नांगरणी. शेतकऱ्यानो, वर्षानुवर्षं चालत आलेली ही पारंपरिक पद्धत काही केवळ रीतसर करण्यासाठी नाही, ही आहे भविष्यकाळाची बीजं रोवण्याची खरी तयारी.Agriculture … Read more

पुढील ४८ तास धोक्याचे; मुसळधार पावसासह वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा तुमच्या जिल्ह्यात काय होणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Maharashtra Rain Update

Weather update : राज्यात मे महिन्याच्या तप्त उन्हात अचानक पावसाचा जोर वाढल्याने हवामानात प्रचंड बदल झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, उपनगरासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता हवामान विभागाने आणखी गंभीर इशारा दिला असून पुढील ४८ तास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी धोक्याचे ठरणार आहेत. मुसळधार … Read more

मान्सून अंदमानमध्ये वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट!

Monsoon Update 2025

Monsoon Update 2025 | देशात उन्हाची झळाळी अजूनही कायम असली तरी पावसाची चाहूल लागली आहे आणि यंदाचा नैऋत्य मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरत आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेआधीच अंदमान समुद्रात पोहोचल्याचे जाहीर केले असून त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मान्सून दक्षिण … Read more

YouTubeवर 1000 व्ह्यूज झाल्यावर किती पैसै होते? आकडे ऐकून उड्या मारू लागताल, जाणून घ्या

Youtube Earning

Youtube Earning : एका काळी फक्त टीव्हीवर दिसणारे कलाकार आणि सिनेमात झळकणारे अभिनेते हेच स्टार मानले जायचे. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून सामान्य माणूसही स्टार बनू लागला आहे. यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे YouTube या प्लॅटफॉर्मचं. गावखेड्यापासून ते शहरांपर्यंत, सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे “YouTubeवर व्हिडिओ टाकून पैसे कसे कमवतात?” … Read more

Gold Rate Today: 48 तासांत सोनं 8000 रुपयांनी स्वस्त, युद्ध शांत झालं आणि बाजार कोसळला! आता काय घ्यावं की थांबावं?

Gold Silver Rate Today December

Gold Rate Today: गेल्या आठवडाभरात सोन्याच्या बाजारात जी उलथापालथ झाली आहे, ती पाहून अगदी गावाकडच्या कुंच्यापासून ते शहरातल्या मोठ्या सराफांपर्यंत सगळेच हतबुद्ध झालेत. भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव वाऱ्याच्या वेगाने वाढले. अगदी काही दिवसांपूर्वी 10 ग्रॅम सोन्याचा भाव लाखाच्या घरात पोहोचला होता. पण आता केवळ दोन दिवसांत तब्बल 8000 रुपयांनी … Read more

Maharashtra Hawamaan: राज्यातील शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर! या भागात मुसळधार पाऊस,

Maharashtra Hawamaan

Maharashtra Hawamaan: राज्यात उष्णतेचा तडाखा सुरूच असताना आता गारपीटीचा धोका वाढलाय. गेल्या काही दिवसांपासून काही भागांत वळवाच्या सरी कोसळत असल्या तरी आता हवामान विभागाने पुन्हा येलो अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागांत गारपिटीसह वादळी वाऱ्यांचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यात वीज कोसळण्याचा इशाराही दिला गेलाय. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेती … Read more

error: Content is protected !!