पावसानं उघडलं दार! 15 जूनला राज्यभर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Weather Alert | राज्यातील हवामानाचा रंग पूर्णपणे बदलला असून, आता प्रत्यक्षात पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. मागील 4-5 दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अनुभव येतोय आणि आता 15 जून रोजीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा (IMD) इशारा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी रेड … Read more