Success Story | फक्त ₹2000 हजार रुपयात सुरू केला व्यवसाय, आज पोहोचलाय 30 लाखांवर शेतकऱ्यांची प्रेरणादायी स्टोरी
Business Success Story | तुम्ही देखील व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, परंतु कोणता व्यवसाय आणि कसा करावा जर याची माहिती नसेल तर एक उत्तम उदाहरण म्हणजे ओडिशातील एका छोट्या गावातील जितेंद्र मोहराणा या तरुणाने कोरोना काळात असा एक नवीन निर्णय घेतलाय की आज ज्याचं नाव संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनला आहे. त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊन होतं … Read more