गुड न्यूज ! आता या लोकांना मिळणार मोफत प्रवास, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Best Bus: नागरिकांसाठी आता एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. स्वमगन व्यक्तींना मोफत प्रवास देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रम घेतला आहे, सोमवारी 11 डिसेंबर पासून या सवलतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बेस्ट बसे मधून दिव्यांग प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांनी महिला प्रवासासाठी यापूर्वी असणे राखीव ठेवण्यात आली आहेत. गर्भवती आणि ताना बाळासाहेब प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासामध्ये पुढील दरवाजे प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येत आहे. दिव्यांग प्रवाशाप्रमाणेच स्वमगन व्यक्ती ना ही बेस्ट बस मध्ये मोफत प्रवासाची सुविधा द्यावी अशी मागणी केली जात होती. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे बेस्ट उपक्रमांकडून सांगण्यात आले आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वमगन व्यक्तींना संबंधित वैद्यकीय शासकीय अधिकाऱ्याकडून त्यांच्या आजारपणा बाबत प्रमाणपत्र उपलब्ध करणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्या साह्याने बेस्ट उपक्रमाच्या बस आगारातून व्यक्तींना त्यांच्यासाठी उपलब्ध केलेले स्मार्ट कार्ड, आधारित बस पास अथवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या बस पास ची मुदत एक वर्ष राहील एक वर्षानंतर नव्याने प्रमाणपत्र सादर केल्यावर बस पास चे नूतनीकरण करण्यात येईल सध्या 18 ते 19 हजार दिव्यांग प्रवासी मोफत प्रवासाची सुविधा घेत असून, त्यांच्यासाठी त्यांना स्मार्ट कार्डही उपलब्ध केले आहेत.

Leave a Comment