Do you know why the number is written as Railway? : देश भरातील लाखो लोक एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणावर जात असतात. जाण्यासाठी लोक रेल्वेचा उपयोग करत असतातं. रेल्वेचा प्रवास सुविधाजनक आणि स्वस्त असल्याने लोकांना तो परडवत आसतो. तुम्हीही केव्हां तरी रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेतुन प्रवास करत असताना बाहेरचे सुंदर वातावरणं बघितले असतील. पण बऱ्याच लोकांना ज्या रेल्वेने ते प्रवास करतात त्या रेल्वे बद्दलं माहिती फार कमी असते. तुम्ही कधी पहीलयं का रेल्वेच्या डब्यावरं बाहेरच्या बाजुने एक 5 आकडी नंबर लिहिलेलां असतो.
हा क्रमांक पाहुन तुम्ही कधी विचारात पडलातं का? कि कशाचा नंबर आहे. हा या नंबरचा काय अर्थ होतो ? याचा अर्थ तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. रेल्वेच्या डब्यावर हा 5 आकडी क्रमांक स्पष्टपणे लिहिलेला असतो. यांच्या सुरुवातीच्या 2 आकड्यांवरुन या रेल्वेच्या निर्माणाचं वर्ष कळुन येते.
तात्पर्याय 03230 चा अर्थ होतो रेल्वेचा हा कोच 2003 मध्ये निर्मित आहे. 07052 चा अर्थ होतो 2007 मध्ये निर्मित कोच किंवा 97 132 चा अर्थ 1997 मध्ये निर्मित कोच होतो.
तुम्ही विचार करत असालं, की आता सुरुवातीच्या आकड्यांबाबत तर सांगितलं पणं उरलेल्या तीन आकड्यांचा काय अर्थ होईल. चला तर मगं जाणून घेऊ पुढच्या तीन आकड्यांचा अर्थ.
001 : 025 : AC प्रथम श्रेणीवर, वर्ष
2000/2001 मधील काही डबे किंवा कोच
026 – 050 : 1 AC + एसी – 2 टी
051 – 100 : AC – 2T म्हणजे एसी 2 टीअर
101 – 150 : AC – 3T म्हणजे एसी 3 टीअर
151 -200 : CC म्हणजे एसी चेअर कार
201 – 400 : SL म्हणजे दुतीय श्रेणी स्लीपर
401 – 600 : GS म्हणजे सामान्य दुतीय श्रेणी
601 – 700 : 2S म्हणजे द्वितीय श्रेणी सेटिंग/जनशताब्दी चेअर कार
701 – 800 : SLR सेटिंग कम लगेच रॅक
801 + : , पॅंटी कार, वीपीयु आरएमएस मेल कोच, जनरेटर कार इत्यादी….
ज्या रेल्वेचा नंबर पहिला 0 ने सुरू होतो, ती रेल्वे खास रेल्वे असते. या सामान्यपणे होळीच्या वेळी उत्सवात चालताना तेच एसी रेल्वे बाबत सांगायचं तर त्यांची सुरुवात 1 नंबर ने होते. या रेल्वे कमी अंतरावर चालणाऱ्या असतात. त्या ऐवजी नंबर 2 असलेल्या रेल्वे जास्त लांब पल्ल्याच्या असतात.