Thursday

20-03-2025 Vol 19

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील नागरिकांना मिळणार हक्काचे घर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHADA Scheme : राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळणार, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील झाले आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जाणार आहे. लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार असून, अशी माहिती गृहनिर्माण तसेच इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठी आयोजन करण्यात आलेले होते. त्यांचे उद्घाटन सावे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी भाषण मध्ये बोलले होते याप्रसंगी नारेडको चे अध्यक्ष संदीप रुणवाल सचिव अभय चंडक माजी अध्यक्ष निरंजन हिरानंदानी अभिनेता रितेश देशमुख आधी उपस्थित होते.

गिरणी कामगारांना मिळणार घर :

म्हाडाच्या माध्यमातून आम्ही बीडीबी चाळ पूर्ण विकास गिरणी कामगारांसाठी घरे म्हाडाचे इमारतीचा पूर्व विकास आणि उपकर व उपकर इमारती आधी प्रमुख प्रकल्प घेण्यात आलेले आहे. मुंबई जवळपास 13 हजार रुपये पूर्ण विकास करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काही दिवसात 75 हजार गिरणी कामगारांना घरे देण्यात येणार आहे. असे महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केले आहे.विकास कामासाठी ही संघटना सरकारला सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकार मुंबई तसेच राज्याच्या इतर भागात अधिकाधिक घरे निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न नव्या गृहनिर्माण सोडले जात आहे. नवीन धोरणासाठी सूचना करण्यात आलेले आहे त्यांचा नव्या धोरणात समावेश केला आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *