Tuesday

18-03-2025 Vol 19

Maharashtra State Electricity Transmission Company Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State Electricity Transmission Company Recruitment 2023 All information regarding recruitment will be as below

Electricity Company Recruitment 2023 :- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी द्वारे 3128 रिक्त पदांची भरती केली जात आहे यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी चांगली संधी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ही महाराष्ट्र शासनाची विद्युत पारेषण उपयोगीत कंपनी असूनही भारतातील सर्वात मोठ्या राज्य विद्युत पारेषण उपयोगी कंपनी पैकी एक आहे.( Electricity Company Recruitment 2023 )

महापारेषण कंपनी ५०,६३१ सर्किट कि.मी. पारेषण वाहिन्यांच्या जाळ्याचे व १,३६.६९८ एम. व्ही. ए. परावर्तन क्षमतेच्या ७२८ अ.उ.दा. उपकेंद्रांचे संचलन करते. म.रा.वि.पा.कं.म.(Electricity Company Recruitment 2023)खालील पदांसाठी तरुण, प्रतिभावंत आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवित आहे. या पदाकरिता वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेणार आहोत व या भरतीसाठी कुठे अर्ज करायचा आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

पदाचे नाव/पदांची संख्या

पदाचे नाव पदांची संख्या
कार्यकारी संचालक (प्रकल्प)1
मुख्य अभियंता (पारेषण)1
अधीक्षक अभियंता (पारेषण)2
महाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा)1
कार्यकारी अभियंता (पारेषण)26
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)137
उपकार्यकारी अभियंता (पारेषण)39
सहायक अभियंता (पारेषण)390
सहायक अभियंता (दूरसंचार)6
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)144
तंत्रज्ञ – 1 (पारेषण प्रणाली)198
तंत्रज्ञ – ॥ (पारेषण प्रणाली)313
सहायक तंत्रज्ञ (सामान्य)1868
सहायक तंत्रज्ञ (सामान्य)2
टंकलेखक (मराठी)2

total जागा – एकून 3,128

शैक्षणिक पात्रता

बॅचलर मध्ये पदवी घेतली इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान

वयोमर्यादा :- सर्व उमेदवारांसाठी या पदासाठी 18 ते 59 असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 19/07/2023

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा :- apply online

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा:- पनवेल महानगरपालिका मध्ये मेगा भरती अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

टीप :- रिक्त पदांची संख्या तपशिलावर जाहिरात देताना बदलू शकते त्यामुळे उमेदवारांनी त्याची माहिती घ्यावी

अशाच नवनवीन पोस्ट साठी आमच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा व आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक चा वापर करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *