Maharashtra krishi Sevak Bharti 2023-24 | कृषी विभाग भरती अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krishi Sevak Bharti Pune : तरी विद्यार्थी मित्रांनो निघून आली आहे कृषी विभागामध्ये मोठी भरती सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी. महाराष्ट्र कृषी विभागामार्फत पुणे जिल्हा कृषी सेवक भरती 2023 करिता एकूण 188 जागा भरल्या जाणार आहेत.

त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार कृषी सेवक भरती साठी पुणे जिल्ह्यात अर्ज करू शकतात या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत तरी संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीवर क्लिक करून जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी.

कृषी सेवक भरती 2023 /krishi Sevak Bharti 2013 Pune : तरी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत 188 पदावर कृषी विभागात कृषी सेवक पदांची भरती होणार आहे.

पदाचे नाव – कृषी सेवक

एकूण जागा – 188

महाराष्ट्र कृषी सेवक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता( Educational Qualification )

  • शैक्षणिक पात्रता– कोणत्या विद्यापीठातून कृषी डिप्लोमा किंवा पदवी इन एग्रीकल्चर मध्ये असावा. किंवा समतुल्य डिग्री असावी.

कृषी सेवक पदासाठी वयाची अट ( Age limit )

  • अर्जदाराचे वय किमान 19 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षे दरम्यान असावे.
  • प्रवर्गानुसार वय मर्यादा : दिव्यांग उमेदवारांसाठी – 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहेत
  • मागासवर्गीय उमेदवार – पाच वर्षे अधिक
  • खेळाडू उमेदवारांकरिता – खेळाडू मिळकता 43 वर्षापर्यंत चे उमेदवार अर्ज करू शकता.
  • माजी सैनिक – माजी सैनिक रिटायर झाल्यानंतर तीन वर्षे सुटणार आहे
  • अनाथ उमेदवार – आनंद उमेदवार हे वयाच्या 43 व्या वर्षापर्यंत अर्ज करू शकतात.
  • भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त – उमेदवार वयाच्या 45 वर्षे पर्यंत अर्ज करू शकणार आहे.

परीक्षा शुल्क

कृषी सेवक भरती 2023 करिता पुढील प्रमाणे परीक्षा शुल्क असणार आहे.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -1000
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 900

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र कुठेही.

कृषी सेवकास किती असणार आहे पगार

  • या पदासाठी पात्र होणार उमेदवारांना प्रतिमा 16000 रुपये इतके पगार दिले जाणार आहे.

कृषी सेवक भरतीचे महत्त्वपूर्ण दिनांक.

  • अर्ज सुरू होण्याची दिनांक – 14 -09-2023
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक-03-10-2023

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा——–

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा———

1 thought on “Maharashtra krishi Sevak Bharti 2023-24 | कृषी विभाग भरती अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा”

Leave a Comment