Horoscope : 25 नोव्हेंबर 2023 रोजी खाली दिलेल्या राशीमधील लोकांचे कसे असेल आजचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती वाचा
मेष राशी
मेष राशी मधील लोकांचा आजचा दिवस प्रत्येक कामात उत्साह व आवेश यांनी पूर्ण भरलेले असल्याचा अनुभव येणार आहे शरीर व मन स्फूर्ती आणि टवटवीतपणा असणार आहे कौटुंबिक वातावरण चांगले राहणार आहे मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल.
वृषभ राशी
आज या राशीमध्ये लोकांचा क्रोध व निराशे पाण्याचे भावना मनात पसरेल प्रकृती सा देणार नाही गर्व परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चाबाबत ही चिंता वाढेल.
मिथून राशी
या राशी मध्ये लोकांना कुटुंबामध्ये खुशी व आनंदाचे वातावरण राहील नोकरी व व्यवसायामध्ये लाभाच्या बातम्या मिळतील उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाह इच्छुक कांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेहा कडून विशेष लाभ होतील.
कर्क राशी
आज नोकरी वरिष्ठांच्या पुरस्काराने आपल्या उत्सह निगुणीत होईल. पगारवाढ झाल्यास आश्चर्य वाटेल. आई तसेच इतर कुटुंबई यांच्याशी सौंदर्य संबंधातील राहतील. मान प्रतिष्ठा यात वाढ झाल्याने आपण आनंदी व्हाल.
सिंह राशी
या राशी मधील लोकांना आळस थकवा व उबघ आपल्या कामाचा वेळ कमी करतील पोटाच्या तक्रारीमुळे अवस्था अनुभवाल. नोकरी व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगती अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील.
कन्या राशी
आज मनावर संयम ठेवावा लागेल सभावातील उघडतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. तिथे शत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका जलाशयापासून दूर राहा खर्च खूप होईल.
तूळ राशी
आज दैनंदिन कामाच्यातून जरा हलके वाटावे. म्हणून आपण मेजवानी सिनेमा किंवा पर्यटन यांची योजना खून मित्रांना आमंत्रित कराल आणि लिंगी किंवा प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे आपण खूप आनंद व्हाल.
वृश्चिक राशी
आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साहाने पूर्णपणे भरलेले असेल. शहराचे त्यांनी उत्सव व संचालन परिस्थिती तसेच गुप्त शत्रू यांच्यावर आपण मात करू शकाल. कामात सहकार यांचे अपेक्षित सहकारी मिळेल.
धनु राशी
आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात निरस निर्माण करेल व त्यामुळे संतापवाडी पण हा राग नियंत्रणा ठेवल्यास गोष्टी जास्त जगणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हरणविवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल.
मकर राशी
आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव असल्यामुळे अवस्था वाटेल मनाला चिंता लागू राहील कुटुंबाशी मतभेद झाल्याने व मन चिन्ह होईल वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही स्त्रीवर गावाकडून काही नुकसान होईल किंवा काही वातावरणाने त्यांच्याशी मतभेद होईल
कुंभ राशी
आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्सव वाढेल. वाडवडील व मित्रा यांच्याकडून फायदेशीर अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून आनंद वेळ घालवण्यासाठी संधी मिळेल.
मीन राशी
आज आपणास बोलण्यावर संयम ठेवा लागेल या रागामुळे एका दिवशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्टवाडे विशेष डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय व प्रियजन यांच्याशी मतभेद संभवतात विनाकारण खर्च होईल.