E-ration Card Maharashtra 2023E-ration Card Maharashtra 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-ration Card Maharashtra 2023 : महाराष्ट्र राज्यात यापुढे आता ऑनलाईन प्रकारे ई -रेशन कार्ड दिले जाणार आहे. ई-रेशन घेण्यासाठी आता ऑनलाइन प्रकारचे ई-रेशन कार्ड अनिवार्य असेल इ रेशन कार्डचे वितरण सुद्धा सुरू झालेले आहे जर आता रेशन कार्ड ची मागणी करण्यात आली व जर त्यामध्ये काही बदल करण्याचे वेळ आली तर तुम्हाला ही ई – रेशन कार्ड दिले जाणार आहे. पिवळ्या आणि केसरी रंगातील जुने रेशन कार्ड हळूहळू बंद करण्यात येणार आहे

राज्य सरकारने क्यू आर कोड असलेले ऑनलाइन ई – रेशन कार्ड नागरिकांना देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे या प्राण्यांमुळे नागरिकांना नवीन रेशन कार्ड साठी पत्ता बदलणे अर्ज करणे नावातील दुरुस्ती करणे तसेच नवीन नाव समाविष्ट करणे अशा वेगवेगळ्या ही कामे आता घरी बसल्या करता येणार आहेत.

E-ration Card काढण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य शासनाने इ रेशन कार्ड काढणेबाबत 12 फेब्रुवारी रोजी आदेश देण्यात आले होते. आता गरजेची असलेली संगणक प्रणाली विकसित करून सुरू केलेली आहे. या प्रणाली द्वारे जिल्ह्यातील सर्व जागी कामकाज सुरू झालेले असून शेअर अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये दाखल झालेले तीन अर्जावर कारवाई करून नागरिकांना ई – राशन कार्ड दिले गेले आहे.

E-ration Card Maharashtra 2023 कसे असेल ही ई-रेशन कार्ड

रोजच्या वापरा मधील ए फॉर साईज मध्ये दोन पानाचे हे राशन कार्ड असणार आहे त्यावर पारंपारिक रेशन कार्ड वरील सर्व माहिती गरजेची आहे आणि स्पष्ट दिलेली असेल या कार्ड वरती क्यू आर कोड देखील दिलेला असेल. P ज्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड द्यायचे आहेत त्या ठिकाणी संबंधित कार्यालयात अधिकाऱ्यांना हा क्यू आर कोड स्कॅनिंग करणे शक्य असेल दुकानाची घेऊन जायची गरज लागणार नाही.

हे पण वाचा: – शेतीला तार कुंपण पण साठी मिळणार 90 टक्के अनुदान पहा संपूर्ण माहिती

जर दुकानातील कामकाज ई-पास मशीन वर होत असल्यास जुन्या रेशन कार्ड दुकानात रेशन कार्ड घेऊन जायची गरज लागणार नाही. तिथे तुम्हाला क्यू आर कोड कामी येईल.

DG Lockers दिसणार आहे हे रेशन कार्ड

तुम्ही आता हे नवीन रेशन कार्ड DG लोकर मध्ये सुद्धा ठेवू शकता. मोबाईल फोनचा वापर करून पीडीएफ फोटो स्वरूपात हे रेशन कार्ड आता उपलब्ध होणार आहे. तुम्हाला पाहिजे त्यावेळी ई सेवा केंद्रातून तुम्ही ही कार्ड डाऊनलोड करू शकता व त्याची प्रिंट काढू शकता त्यामुळे दररोजचा कामकाजासाठी रेशन कार्ड जवळ ठेवण्याची गरज पडणार नाही.

DG लोकर द्वारे रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक किंवा तुमचे नाव टाकून ते तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

अशाच सर्व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा आणि आम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याची संधी द्या धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *