येत्या २४ तासात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील भागात राहणार असे हवामान

0
Heavy Rain

Heavy Rain

Heavy Rain : राज्याच्या हवामान विषयी एक मोठी अत्यंत काळजी करणारे बातमी समोर येत आहे. येत्या २४ तासांमध्ये राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण किनारपट्टी मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये जोरदार पाऊस च शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

राज्यातील या भागामध्ये मुसळधार पाऊस

या भागात मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भामधील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मेघा गर्जनासह मुसळधार पावसाची शक्यता. या भागाचे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ते खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा यादीत नाव

मध्य महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता

धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये मेघगर्जनासह मध्यम जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक पुणे नगर धुळे नंदुरबारच्या काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे.

मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.स्थानिक वातावरणामुळे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात देत आहे.

या शेतकऱ्यांचे विज बिल माफ यादित नाव पहा

शासनाच्या माध्यमातून खबरदारीचा इशारा

राज्यातील अनेक भागांमध्ये आज भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता वर्तवण्यात आली.

तसे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याची दखल घेऊन नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी आव्हान करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!