Thursday

13-03-2025 Vol 19

GURU PUSHYA YOG : डिसेंबरच्या शेवटी जुळून येतोय गुरु पुष्य योग ; नव्या वर्षात उजळणाऱ्या लोकांचे भाग्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GURU PUSHYA YOG : चालू वर्षाच्या अखेरीस अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. हे युग 2024 मध्ये काही राशींचे जीवन बदलून टाकणार आहे नव्या वर्षात या राशींची खूप प्रगती आणि भरभराट होईल पाहूया कोणत्या आहेत या राशी ?

वैदिक पंचांगानुसार, २९ डिसेंबर 2023 रोजी गुरुपुष योग जुळून येत आहेत. त्याशिवाय नेमके याच दिवशी अमृत सिद्धी योग, स्त्री पुष्कर योग आणि पुष नक्षत्र असे अत्यंतिक शुभ योग आहेत या योगाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ आणि मिथुन राशि सह चार राशींना मोठा फायदा होणार आहे.

ज्योतिष शास्त्र गुरुपुष योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या योगात केलेली चांगली काम एरवीच्या तुलनेत अनेक पटीने जास्त फलदायी ठरतात. सुख आणि समृद्धी मध्ये वाढ करतात.२९ नोव्हेंबरला जुळून येणाऱ्या या आश्चर्यकारक योगामुळे कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळतील जाणून घ्या.

गुरुपुष्य योगामुळे नवीन वर्ष वृषभ राशी मधील लोकांना सर्वस्थान सुख ठरेल. नोकरी आणि व्यवसाय मध्ये प्रगती होईल संधी उपलब्ध होतील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील.

29 डिसेंबर रोजी जुळवून येणाऱ्या अद्भुत योगाच्या शुभ प्रभात मिथुन राशीच्या जातीकांत नशीब चमकणार आहे. जे काम हातात घ्याल त्याच नशीब तुमची साथ देईल. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठण्यासाठी संधी मिळेल,

गुरुपुष योगाने अमृतसिद्ध योग यांच्या शुभ संयोगामुळे सिंह राशीचे लोकांची संपत्ती मध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होईल. शुभ वार्ता कानी पडेल पडेल. व्यवसायात मोठा नफा होईल. येणारा दिवस आनंदात जाणार आहे.

पुढच्या महिन्यातील 29 तारखेपासून कन्या राशीचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. नवे वर्षे कन्या राशीसाठी भाग्यदायी ठरणार आहेत. करियर मध्ये चांगली प्रगती होईल.कौटुंबिक सौख्य लाभेल.

Disclaimer : आम्ही दिलेली ही माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल अस नाही. आम्ही त्यावर तसा दावा देखील करत नाही तपशिलावर आणि अधिक माहितीसाठी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *