GOLD PRICE TODAY : नागरिकांसाठी अपयश गुड न्यूज आहे भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या दारात पडझड सुरू असताना संधीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेलेली आहे आज खरेदीला जाण्यापूर्वी मौल्यवान धातूचे नवीन किमती जाणून घ्या.
सप्टेंबर महिन्यामध्ये सोन्याचा दारात लक्षणे पडझड पायला मिळाली तर चांदीचे भावत ही वाढ सुरूच आहे नोव्हेंबर महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असून लग्न संदर्भात लोक सोने चांदी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. अशा परिस्थितीमध्ये आज म्हणजेच शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरन होताना पाहायला मिळत असताना दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ होत आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोने दागिने चांदीचे भांडी किंवा खरेदी करावी विचार करत असाल तर त्याआधी सराफ बाजारामधील सोन्या-चांदीच्या किमती नक्की जाणून घ्या.
सोन्याने चांदी खरेदी करण्यापूर्वी बाजारातील दर जाणून घेण्यास आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की जेणेकरून आजच्या खरेदी तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते आणि कोणत्या शहरांमध्ये चांदीच्या किमती वाढल्या आहेत हे जाणून घेऊ.
सोन्या चांदीचा आजचा भाव
29 सप्टेंबर रोजी देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ नोंदवली गेलेली आहे आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात सोन्याचे दर 57 हजार 900 रुपयांच्या जवळ हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज डिसेंबर सोन्याचे फीचर्स 57 हजार 890 रुपये प्रतिद्रा ग्रामर सपाट राहिला तर चांदीचे वायदे 1.23% टक्के किंवा 866 वाडीसह ७१०००४६८ प्रति किलो वर पोहोचला आहे.
दुसरीकडे गुड रिटर्नच्या ताज्या आकडेवारीनुसार सोन्याचा भाव सुमारे अडीचशे रुपयांनी स्वस्त झाला आहे तर चांदीच्या किमतीत एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने अडीचशे रुपयांनी घसरून 53 हजार 665 रुपये तर 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव 270 रुपयांनी घसरून 57 हजार पाचशे तीस रुपयांनी झालेला आहे.