Gold Price Today : सोने झाले अचानक स्वस्त, भाव ऐकून झाली तुफान गर्दी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : जर मित्रांनो तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आत्ता उशीर करू नका देशातील सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याने खरेदी बाबत सर्वजण संभ्रमात आहेत दुसरीकडे एक दिलासा पायाला मिळत आहे.सोनेतेच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त दराने विकले जात आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर. आत्ताच सोने खरेदी करा नंतर पश्चाताप कराल

महाराष्ट्र मध्ये काही दिवसातच सणासुदीला सुरुवात होणार आहे त्यात सोन्याची मोठी प्रमाणात विक्री होत असते आपल्याकडे बजेट असले तर सोने खरेदी करणे चांगले होईल सराफ तज्ञांच्या मते सोनी खरेदीला विलंब झाल्यास आगामी काळात लोकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो गेल्या काही तासात 24 कॅरेट आणि बावीस कॅरेट सोने खूप महाग झाले आहे सराफ बाजारात सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59 हजार 490 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,हजार 490 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला आहे.

देशातील मोठ्या शहरांमधील सोन्याचा भाव जाणून घ्या

  • दिल्ली 24 कॅरेट 60,200
  • दिल्ली 22 कॅरेट 55,200
  • मुंबई 24 कॅरेट 60,050
  • मुंबई 22 कॅरेट 55,050
  • चेन्नई 24 कॅरेट 58,220
  • चेन्नई 22 कॅरेट 55,450

अशाच प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये सोने व चांदीचा भाव जाणीव घेण्यासाठी आमचे वेबसाईटला फॉलो करत चला व लवकरात लवकर अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सोने बाजारभाव होतील माहिती मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment