Gold Price Today:रक्षाबंधनाच्या दिवशी सोने झाले स्वस्त पहा सोन्याचा आजचा दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : मित्रांनो आज रक्षाबंधन पौर्णिमेच्या दिवशी एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या बहिणीला काही गिफ्ट देण्याचे विचारत असेल तर आज सोन्याच्या भावात बदल झालेला आहे तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर तुमच्या बहिणीला वेगवेगळे गिफ्ट देऊ शकता.

पावसामध्ये अनेक दिवस सराफ बाजार सुन शांत असतो पण रक्षाबंधनाच्या सणामुळे लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात रक्षाबंधनाच्या समोर भाऊ आपल्या बहिणीला काही वस्तू भेट म्हणून देतात त्यामध्ये सोन्याचे पदार्थ देखील देत असतात. व हे पदार्थ शुभ मानले जाते. त्यामुळे अंगठी आणि पेंडेट ची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.

आपल्या आवडीचे दागिने खरेदी करण्यासाठी बहिणीची झुंबर उडत असते दुसरीकडे सोन्याच्या ग्राहकांनाही रक्षाबंधनच्या दिवशी एक आनंदाची बातमी मिळाली आहे कारण सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे व यादी सोने त्याच्या उच्च पातळीच्या दारापेक्षा खूप सृष्टी विकले जात आहे जे सोने खरेदी करायचा विचार करत होते त्यांना सुवर्णसंधी आहे.

देशभरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 58,870 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53 हजार 920 रुपये आहे जर काही कारणास्तव तुम्ही आता सोने खरेदी कर केले नसेल तर येत्या काही दिवसांमध्ये ची किंमत खूप प्रमाणात वाढू शकते जे तुम्हाला खरेदी करण्यास परवडणार नाही.

मोठ्या शहरातील सोन्याचा दर जाणून घ्या

  • दिल्ली 24 कॅरेट – 59,820 रुपये
  • दिल्ली 22 कॅरेट 54,850 रुपये
  • मुंबई 24 कॅरेट – 59,670 रुपये
  • मुंबई 22 कॅरेट – 54,700 रुपये
  • चेन्नई 24 कॅरेट – 52,285 रुपये
  • चेन्नई 22 कॅरेट 47,927 रुपये

Leave a Comment