ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल डिझेल दरात मोठी कपात, इतक्या रुपयांनी झाले स्वस्त
Petrol Diesel Rate | राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील इंधनाचे दर जाहीर झाले असून यामध्ये मोठी कपात झाली ची दिसून येत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये WTI क्रूड च्या किमती 0.06% च्या दशमी सहप्रती बॅरल $82.68 ने विकले जात आहे. परिणामी महाराष्ट्र मध्ये इतर भागात इंधनाच्या दरात मोठा बदल झालेला असून पेट्रोल … Read more