Drought: राज्यावर दुष्काळाचे संकट, मोठ्या धरणातील पाणीसाठ्यात घट
Drought: नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीला पाणी कमी पडल्यामुळे उभे पीक करपले असून जनावराच्या चाऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सर्वसामान्यांना … Read more