FD Scheme : मित्रांनो तुम्हाला एक अशा ठिकाणी गुंतवणूक करायचे आहे त्या ठिकाणी तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील, व तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न देखील भेटल. तर आम्ही घेऊन आलोय तीन असे FD जी देणार तुम्हाला भरगोस व्याज. या योजनेसाठी 31 डिसेंबर 2023 गुंतवणूक करण्याची शेवटची संधी.
बँका ग्राहकांसाठी विविध नवीन -नवीन योजना घेऊन येत आहे. बँका खास योजना आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या बँकेच्या स्पर्धांमध्ये काही बँका ग्राहकांसाठी अतिशय फायदे ची योजना लॉन्च करत आहे. जसे की फिक्स डिपॉझिट या योजना अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला, जास्तीत जास्त व्याज मिळत आहे.
FD Interest Rate : फिक्स डिपॉझिट योजना अतिशय लोकप्रिय होत आहे. जास्तीत जास्त लोक आपले पैसे गुंतवणूक करीत आहे. या योजनेमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात व्याज मिळत आहे. बँकेचे मुदत ठेव योजनांना सुरक्षिततेची हमी आहे व परतावा मिळणारी गुंतवणूक बँका देत आहेत. भारत देशातील तीन बँकांनी सर्वाधिक एफडी फिक्स डिपॉझिट वर देणारे योजना सुरू केल्या आहेत. या योजनेसाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर ला संपत आहे त्यामुळे या खास योजनेचा लाभ तुम्ही घेण्यासाठी इच्छुक असाल तर 31 डिसेंबर रात्री या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या व या योजनेमध्ये आपले पैसे गुंतवणूक करण्याची संधी मिळवा.
Top 3 Bank interest return for FD :
- State Bank of India
- IDBI Bank
- Indian Bank
या तीन बँकांकडून ग्राहकांसाठी खास मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत.
State Bank of India FD return :
स्टेट बँक ऑफ इंडिया ने ग्राहकांसाठी अमृत कलश योजना सुरू केली आहे. 400 दिवसांसाठी विशेष मुदत ठेव योजना असणार आहे. या योजनेमध्ये ग्राहकांना 7.10% व्याजदर मिळणार आहे.
व ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर मिळणार आहे.
IDBI Bank FD return :
आयडीबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी उत्सव व्यक्ती योजना अंतर्गत 444 दिवसांच्या 7.10% व्याजदर मिळणार आहे.
व ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर मिळणार आहे.
Indian Bank FD return :
इंडियन बँक ग्राहकांना 400 दिवसाच्या एफ डी वर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के रिटर्न देत आहे.
व ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के सुपर रिटर्न देत आहे.
या सर्व योजनेची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत मर्यादित आहे. यासाठी तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या बँक शाखा मध्ये जाऊन लोन विभाग मध्ये संपूर्ण माहिती मिळेल. व तुम्ही ही माहिती प्राप्त करून या योजनेचा लाभ घेऊ शकता .