Ayushman Health CardAyushman Health Card
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayushman Health Card : केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे द्वारे एक महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात आलेली आहे जेणेकरून गरजू व गरीब वर्गासाठी मदत होईल. ज्यामध्ये निवृत्तीवेतन घर रोजगार शिक्षण भत्ता विमा आणि इतर आर्थिक मंदीचा साह्याने यासारख्या योजनेचा समावेश होत आहे.

यामध्ये सरकार अशीच एक आरोग्य विषयक योजना घेऊन आले आहेत जी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने राबवली जात आहे.

या योजनेमध्ये भारतातील मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंब मोठ्या संख्येने जोडलेले आहेत. परंतु आणखी काही कर्ज लोकांनाही योजना माहित नाही जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय आहे यासाठी पात्रता अर्ज कसा करायचा चला तर पाहू मग या योजनेची संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा.

हे पण वाचा : अगदी पाच मिनिटात डाऊनलोड करा तुमचा मतदान कार्ड

आयुष्मान भारत योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • उत्पन्न
  • जात प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो

आयुष्यमान भारत योजना साठी अर्ज कसा करावा

या योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

  • तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • नवीन नोंदणीसाठी किंवा अर्ज या बटनावर क्लिक करा
  • यानंतर तुमचे नाव आणि लिंग ,आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती भरावी लागेल.
  • लाभार्थ्यांनी आधी हे लक्षात ठेवा आपण भरलेली माहिती ही बरोबर असावी आणि ती पुन्हा तपासा.
  • या योजनेसाठी मागितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
  • पुन्हा एकदा संपूर्ण अर्ज तपासा आणि नंतर सबमिट बटनावर क्लिक करा
  • अर्ज केल्यानंतर अधिकारी तुमच्या अर्जाची पुनर्लोकन करतील
  • त्यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *