Ration Card: उरले शेवटचे ५ दिवस! आताच हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद
Ration Card : रेशन कार्ड हे भारतातील गरिबांसाठी अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्ड वापरलं जातं. मात्र सध्या सर्व रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकारकडून रेशन कार्ड केवायसी (KYC) अनिवार्य करण्यात आली आहे आणि त्यासाठी … Read more