सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला; रेल्वेत तब्बल २२ हजार पदांची मेगा भरती, अर्जाची शेवटची संधी आजच
RRB Railway job News : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहत असतात, कारण ही नोकरी केवळ स्थिर नाही तर प्रतिष्ठेचीही मानली जाते. आता हेच … Read more