WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अशिया कप स्पर्धा 2023:- क्रिकेट प्रीमिय्यांना आनंदाची बातमी आहे. या अगोदर पाकिस्तान कडे अशिया कप आयोजनाची जबाबदारी दिली होती त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान ला जाण्यास विरोध करत होती. बीसीसीआयने टीम इंडियाला सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तान मध्ये एशिया कप खेळण्यासाठी झाल्यास नाकार दिला होता तर पाकिस्तानने त्याविरुद्ध भूमिका घेतली होती.

या वादात अशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक लांबवण्यात आले होते मात्र त्यानंतर आशिया क्रिकेट परिषदेने यावर मार्ग काढला. ACC ने अशिया कप स्पर्धेच्या प्रमुख तारका काही दिवसा आधीच जाहीर केल्या होत्या एसएससी ने श्रीलंका व पाकिस्तान या दोन्ही देशांना संयुक्तरीत्या यजमान पदाचा मान दिला.

एशिया कप मध्ये एकत्रित 13 मॅचेस खेळण्यात येणार आहेत. त्यापैकी 9 सामने श्रीलंका येथे होणार आहेत तर उरलेले सर्वसामने म्हणजेच 4 सामने पाकिस्तान मध्ये होणार आहेत. एशिया कप चे सुरुवातीचे 4 सामने पाकिस्तान मध्ये होणार. तर त्यानंतर सर्वसामान्य श्रीलंका मध्ये होणार आहेत. स्पर्धेतील सुरुवातीचा सामना 31 ऑगस्ट रोजी होणार आहे तर 17 सप्टेंबरला शेवटचा सामना खेळण्यात येईल.

मात्र अजूनही स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसात 15 जुलै पर्यंत अशिया कपचा वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. भीषण पीसीबी या दोन्ही क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलवर सहमती आहे असं दर्शवले.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या स्पर्धेत दोन वेळा समोरासमोर भिडणार आहे. तर दोन्ही कट्टर फायनल मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. जर दोन्ही संघात फायनल मध्ये गेली तर भारत पाकिस्तान तीन वेळा या स्पर्धेत पाहता येईल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा क्रिकेट प्रेमी आवर्जून वाट पाहत आहेत श्रीलंकेतील दाबोला येथे केले जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचे दांबलुल्यातील प्रदर्शन

टीम इंडियाने दांबुला येथे एकूण 18 एकदिवसीय सामने खेळलेला आहे. टीम इंडिया त्यापैकी 11 सामने जिंकलेला आहे. तर पाकिस्तान दांबुला येथे13 सामने खेळलेला आहे त्यापैकी 4 सामने जिंकलेला आहे. यामुळे आकडेवारीच्या शिवानी टीम इंडिया चा या पिचवर वर्चस्व आहे.

या दरम्यान अशिया कप स्पर्धेत एकूण सहा टीमा मध्ये झुंज पाहायला मिळणार. विशेष म्हणजे निपल संघाने आशिया कप मध्ये क्वालिफाय केलं आहे .या स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान श्रीलंका आणि नेपाळ हे 6 संघ सहभागी होणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

हे वाचलं आहे का

महा-ई-सेवा केंद्र सुरू करायचे आहे का..? पहा कोण कोणते कागदपत्र आवश्यक आहेत

By Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *