Maharashtra Ration Update | रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे शासनाच्या वतीने आता रेशन कार्डधारकांसाठी स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य यासठी काही वस्तू दिल्या जातात तुम्हाला त्या मिळतात का ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारा रेशन कार्डचा लाभ हा गरीब कुटुंबासाठी आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारा प्रत्येक लाभ सर्वसामान्यांना कसा मिळेल कोणत्या ही प्रकारचे अडचण भासणार नाही.
मराठी बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अंतोदय शिधापत्रिका धारकांना सणानिमित्त आता शासनाच्या माध्यमातून एकदा साडी दिली जात आहे व ती साडी गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत दिली जाणार आहे. ही साडी वर्षातून गरीब कुटुंबांना दोन वेळा देणार आहे व महिन्यातून एक वेळेस कापडी पिशव्यांचे वाटप देखील रेशन कार्ड दुकानांमधून केले जाणार आहे.
गरीब कुटुंबाकडे रेशन कार्ड असेल अशा कुटुंबांना कापडी पिशवीचा लाभ देण्यात येणार असून त्यांना रेशन कार्डमध्ये अजूनही नाव टाकले नाही अशांनी लवकरात लवकर आपल्या रेशन कार्ड काढून घ्यावे कारण शासनांतर्गत रेशन कार्ड वरती अनेक असे लाभ दिले जातात त्यामुळे या लाभापासून वंचित न राहता शासनाच्या उद्या तुम्हाला या लाभाचा लाभ घ्यावा.
शासनाच्या अंतर्गत रेशन कार्ड धान्य दुकानदारांमध्ये पिशव्यांचे पुरवठा करण्यात येणार आहे त्यानंतर रेशन धान्य दुकानदाराकडून रेशन कार्ड धारकासाठी वर्षातून दोन वेळा कापडी पिशव्यांची वाटप केले जाणार आहे.