UPI Earn Money App| सध्या डिजिटल चा जमाना आहे. डिजिटल चे व्यवहार खूप वाढले असताना त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक नवीन योजना राबवत असते. सध्या मार्केटमध्ये नामांकित असलेले गुगल पे पेटीएम फोन पे त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घसघशीत कॅशबॅक देतात. बघता बघता आता कधी दोन रुपये तर कधी चार रुपयांवर आला कळलंच नाही नंतर तर बेटर लक नेक्स्ट टाईम चा मेसेज दिसायचा.
गेले तीन चार वर्षांपासून ग्राहक विसरूनच गेले होते. कंपन्या रमी सर्कल सारखे ॲप चे कॅशबॅक देत होते परंतु सध्या एक ॲप असे आहे की जे गेल्या चार-पाच दिवसांपासून जवळपास प्रत्येक मर्चंट ट्रांजेक्शनला 30 रुपयांचा घसघशीत कॅशबॅक देत आहे.
तुम्ही जर कुठे दुकानांमध्ये खरेदी करायला गेल्यावर तेथील दिलेला किंवा कोड स्कॅन केल्यावर हा कॅशबॅक मिळत आहे अनेकांनी हा कॅशबॅकचा लाभ घेतलेला आहे. परंतु आता तुम्हाला विचार पडला असेल कोणते ॲप हे कॅशबॅक देत आहे.
यासाठी तुम्हाला भीम ॲप वापरावे लागणार आहे. भीम ॲप वर सध्या कॅशबॅक ची अनेक लोकांनी लुट केली आहे. अनेकांनी पाच पैकी तीन ते चार रुपयाचा ट्रांजेक्शन वर प्रत्येकी तीस रुपयांचा कॅशबॅक मिळवला आहे.
जर तुम्ही आधीच भीम ॲप वापरत असाल तर तुम्हाला ते अपडेट करावे लागणार आहे. जर तुम्ही फोन पे गुगल पे यासारखे ॲप वापरत असाल तर हे ॲप वापर थांबावा लागणार आहे.
झोमॅटो, सुगी, ओला सारखे ॲप वर तुम्हाला पेमेंट निवडावे लागणार आहे यानंतरच तुम्हाला हा कॅशबॅक मिळू शकतो.