Ration card update 1 January : राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी नवीन वर्ष येणार आहे, व नवीन वर्षाच्या सुरुवातीस राशन कार्ड धारकांना काही नवीन नियम लागू होणार आहेत. एक जानेवारीपासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. यामुळे आता राशन कार्डधारकांना होणार मोठा फायदा. जर तुमच्याकडे असेल राशन कार्ड तर ही बातमी तुमच्यासाठी ठरणार खास. तुम्हाला या चार मोठ्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी पूर्ण वाचा.
आता राशन मध्ये गहू बंद करून गहू च्या बदल्यामध्ये चार मोठे नवीन फायदे दिले जाणार आहेत. जर तुम्ही पण रेशनकार्ड चा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी बातमी माहिती करणे आहे खूप फायद्याचे. कोणा कोणाला भेटणार हे फायदे काय असणार नवीन नियम हे जाणून घेऊया.1 जानेवारी 2024 पासून होणार राशन कार्ड मध्ये मोठे बदलाव. नवीन नियम लागू, कोणा कोणासाठी असणार आहे ते नियम चला तर पाहू मग व काय असणार नवीन नियम चे फायदे.
Ration card update new year
आम्हाला काही सूत्राद्वारे अशी माहित प्राप्त झाली आहे की ‘APL’राशन कार्डधारकांना धान्याऐवजी आता 1500 मिळणार आहे. पण आता तुम्हाला राशन मध्ये गहू देणे बंद केले जाणार आहे. यानंतर ‘BPL’ राशन कार्ड धारकांना 2500 रुपये दिले जाणार आहेत. ‘AAY ‘राशन कार्ड धारकांना 3000 हजार रुपये दिले जाणार आहेत यामध्ये राशन कार्ड धारकाचे गहू बंद केले जाणार आहे.
सर्वप्रथम त्या लोकांसाठी जे लोक सध्या फ्री मध्ये राशन घेत आहेत. जर तुम्ही पण घेत असतात फ्री मध्ये राशन तरी खबर ठरणार तुमच्यासाठी खास. केंद्र सरकारने राशन कार्ड मध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत. नवीन वर्ष 2024 मध्ये तर तुम्ही फ्री राशन चा फायदा घेणार असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर आधी तुमच्या राशन कार्ड ला अपडेट करून घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला 24 मध्ये फ्री राशन पाहिजे असेल तर केंद्र सरकार त्या आदेशानुसार देशांमध्ये सर्वत्र फ्री मध्ये राशन दिले जात आहे .
हे पण वाचा:- सरकारचा मोठा निर्णय..! या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांना १ जानेवारीपासून मोफत रेशन मिळणार, यादीत तुमचे नाव पहा