Gold Rate Today : मित्रांनो सोनी खरेदी करण्यापूर्वी सोन्याचा दर जाणून घेणे हे महत्त्वाची बाब ठरते. सोन्याचा बाजारभावामध्ये जर तुम्ही पाहिला गेला तर सोने कधी महाग तर कधी स्वस्त होताना दिसत आहे. आजचा विचार जर केला तर पुन्हा एकदा सोन्याची मागणी वाढणार आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोन्या-चांदीचा बाजार भाव जाणून घ्या.
लवकरच आता लग्नसराई सुरू होणार आहे त्यापूर्वी सोने चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. मुलीचे लग्न होते त्या घरात सर्वाधिक सोने खरेदी केली जाते.
अशा स्थितीत सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असल्या किमतीची माहिती घेतली पाहिजे.जेणेकरून तुम्हाला नंतर पचता होऊ नये. आज म्हणजे 16 नोव्हेंबर 2003 रोजी वेगवेगळ्या शहरांमध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत वेगवेगळी नोंदवण्यात आलेली आहे.
आज सोन्याचा दर सरासरी पेक्षा पहिला गेले तर ६१ हजार रुपये आहे याचाच अर्थ म्हणजे सोन्याचा दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून येत आहे. दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार चाळीस रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजार 950 रुपये आहे.
जर आपण चांदी बद्दल विचार केला तर सध्याचा दर 74 हजार 700 रुपये प्रति किलो आहे. चला तर जाणून घेऊ या. मुंबई व दिल्ली मध्ये सोन्याचा दर.
राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव
राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 56 हजार रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 90 रुपये दहा ग्रॅम वर आहे.
आमदाबाद मध्ये सोन्याचा भाव किती आहे.
अहमदाबाद मध्ये पाहिला गेले तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 56 हजार रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 90 रुपये प्रतिमा वर आहे.
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव किती आहे पहा
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 56 हजार 450 रुपये दहा ग्रॅम वरून नोंदवली गेली आहे.तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार ५८० रुपये दहा ग्रॅम झालेली आहे.
सोन्याच्या किमती का बदलतात ?
सोन्याचे किमती विविध कारणांमुळे बदलू शकतात. किंमतीत संबंधित कारकांमध्ये सर्वांगीणपणे बाजार स्थिती, अर्थव्यवस्थेची स्थिती, सोन्याचे वाणिज्यिक उपयोग, विदेशी विनिमय, वित्तीय बाजारांची परिस्थिती, आणि भौतिक आणि राजकीय संघटनांमध्ये आलेली बदलांमुळे होते.
उदाहरणार्थ, वैशिष्ट्यपूर्ण घटकांमध्ये एक म्हणजे खनिज शोध, खरेदी आणि विक्रीची चालू ठिकाणे, आपत्कालीन घटक, आणि आर्थिक विद्रोहांमध्ये भी किमतीत बदल होता. तसेच, वैद्युत, ऑटोमोबाइल, आणि इतर उत्पादनांतरफे सोन्याचे मूल्य बदलू शकतात