WhatsApp New Features | व्हाट्सअप चे नवीन फीचर्स घालतोय धुमाकूळ, काय आहे नवीन फीचर्स जाणून घ्या सविस्तर माहिती

0
WhatsApp New Features

WhatsApp New Features

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp New Features : अँड्रॉइड मोबाईल मुळे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअप हे एक मेकांशी संवाद साधण्याचे साधन बनले आहे. ज्यामुळे आपण घरबसल्या एकमेकांना संदेश पाठवून लांबच्या व्यक्तीचे व्हिडिओ कॉल वर संवाद असतो. किंवा घरबसल्या स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ आवडते व्यक्तीला पाठवणे तसेच कामा संबंधित अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.

मेटा मालकीचा असणारा व्हाट्सअप नेहमीच आपले युजर्स नवीन नवीन पिक्चर्स देत असतो.आतापर्यंत आपण सगळ्यांनी ग्रुप चॅटिंग ग्रुप व्हिडिओ कॉल ग्रुप कॉलिंग असे वेगवेगळ्या फीचर्स चा अनुभव घेतला आहे .पण आता सगळ्या ंना नवीन पिक्चर्स म्हणजे ग्रुप व्हॉइस चॅट या नव्या पिक्चर चा सुद्धा अनुभव घेता येणार आहे. ग्रुप वर चॅट लॉन्च केला आहे. या पिक्चर मध्ये तुम्ही ग्रुप मधल्या सदस्यांची लाईव्ह संवाद साधू शकता.

तसेच या ग्रुप व्हॉइस चॅट मध्ये ते तीस ते 128 जण एकत्र संवाद साधू शकतात. व्हाट्सअप ॲप चे अधिकृत एक्स ट्यूटरवर पोस्ट करण्यात आली आहे. मेटा मालकीचे मेसेजिंग ॲप व्हाट्सअप ग्रुप सर्वांसाठी सोयीस्कर ग्रुप व्हॉइस चॅट फीचर लॉन्च करण्यासाठी तयार आहे. असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केले आहे. व्हाईस मेसेज हा फीचर आधीपासूनच होता. पण ग्रुप व्हॉइस चॅट पिक्चर अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त अनेक लोकांशी संवाद साधू शकणार आहात.

या पद्धतीने करा व्हॉइस चॅटिंग

  • ज्या ग्रुप बरोबर तुम्हाला व्हॉइस चॅट करायचे आहे तो ग्रुप ओपन करा.
  • त्यानंतर स्क्रीन डाव्या बाजूला तुम्हाला एकमेव आयकॉन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा
  • मंग व्हाईस चॅट यावर क्लिक करा त्यानंतर ग्रुप व्हॉइस चॅट सुरू होईल.
  • व्हॉइस चॅट मधून बाहेर पडण्यासाठी एक्स या बटनावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!