Thursday

13-03-2025 Vol 19

Redmi Note 13 4G | पुन्हा एकदा बजेट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Redmi Note 13 4G

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 13 4G : रेडमी ची नोट १३ सिरीज चीनमध्ये सादर झाली आहे आता हे भारतासह इतर जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा देखील लवकरच लॉन्च होणार आहे हा सिरीजचे मोबाईल्स काही सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले आहेत. आता रेडमी नोट 13 4G ग्लोबल व्हेरीएंट FCC सर्टिफिकेशन लिस्टिंग मध्ये दिसला आहे त्यातून प्रमुख माहिती समोर आली आहे.

Redmi Note 13 4G ची FCC लिस्टिंग

FCC सर्टिफिकेशन लिस्ट नुसार Redmi Note 13 4G 23129RA5FL मॉडेल नंबर्स दिसला आहे लिस्टिंगनुसार डिवाइस मध्ये कनेक्टिव्हिटी साठी 4G, ड्युअल बँड वाय-फाय ब्लूटूथ, जीपीएस आणि एफएम मिळेल या व्यतिरिक्त इतर कोणतेही स्पेसिफिकेशन ची माहिती मिळालेली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार या डिवाइस मध्ये It may come with Qualcomm Snapdragon 685 processor and Adreno 610 GPU for graphics.

काही दिवसांपूर्वी रेडमी note 13 5g मॉडेल भारतीय सर्टिफिकेशन BIS दिसला होता ज्यात चीनमध्ये सादर झालेल्या स्मार्टफोन सारखे स्पेक्स मिळू शकतात रेडमी नोट 13 5G मॉडेल मध्ये 6.67 इंचा एफडी + डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो 120 हार्ट इज रिफ्रेश रेट आणि 1000 नीटस, पीक ब्राईटनेस ला सपोर्ट करतो फोन मध्ये Adreno 710 GPU for graphics with MediaTek Dimensity 6080 chipset देण्यात आलेला आहे सोबत बारा जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनेट स्टोरेज देण्यात आलेला हा मोबाईल अँड्रॉइड 13 आधारित मीयुआयवर चालतो.

फोन मध्ये एलईडी प्लस ड्युअल कॅमेरा सेटअप घेण्यात आलेला आहे ज्यात 100 मेगापिक्सल चा प्रायमरी आणि दोन मेगापिक्सलता देत प्लॅन्स आहे तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी सोळा मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे फोन मध्ये 5000 MH ची बॅटरी आणि तेरा वाट फास्ट चार्जिंग देण्यात आलेले आहे त्याचबरोबर यात फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5g 4g वाय फाय ब्लूटूथ 5.3 जीपीएस सपोर्ट देण्यात आलेला आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *